Medha Patkar यांना दिल्ली न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. पाटकरांच्या विरोधात विनयकुमार सक्सेना यांनी 2001 मध्ये मानहानीचा खटला दाखल केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अनुभवी चोर म्हटले, त्यावर केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन पीएम मोदींसह ईडी सीबीआयवर निशाणा साधला.
Paytm या डिजिटल पेमेंट अॅपची मूळ कंपनी असलेल्या 'One97 कम्युनिकेशन्सने' तब्बल सहा हजार कर्मचार्यांना नारळ देण्याची तयारी केली आहे.
हरियाणातील अंबाला येथे आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील सात जण जागीच ठार झाले.
IIT च्या 2023-24 च्या तब्बल 38 टक्के विद्यार्थ्यांना नोकरीच नाही. आरटीआय कायद्याअंतर्गत माहिती मागितली असता ही धक्कादायक बाब समोर
हे ऑपरेशन अजूनही सुरू आहे आणि सात नक्षलवाद्यांचे मृतदेह जप्त केलेल्या शस्त्रांसह तळावर आणले जात आहेत. वर्षभरात 112 नक्षलवाद्यांच्या खात्मा