Free Ration Scheme: केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणार्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत (PMGKAY) गरिबांना मोफत रेशन (Free ration) देण्यात येत येते. या योजनेचा कालावाधी हा पुढील महिन्यात संपणार होता. मात्र, या योजनेला आणखी पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. […]
India Space Station : अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे (NASA) प्रमुख बिल नेल्सन सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी भारतीय शास्त्रज्ञ आणि इस्रोच्या (ISRO) तज्ञांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मोठी घोषणा केली आहे. भारताला अंतराळात स्पेस स्टेशन (India Space Station) बनवण्यासाठी अमेरिका आणि नासा मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेच्या सहकार्यामुळे भारताच्या अंतराळ संशोधनाला (Space […]
Uttarkashi Tunnel : उत्तरकाशीतील सिल्कियारा बोगद्यात अडकून पडलेल्या (Uttarakhand Tunnel Rescue) 41 कामगारांना तब्बल 17 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले. नैसर्गिक संकटांचा (Uttarkashi Tunnel) कोणताही विचार न करता या 41 जीवांना बाहेर काढण्यासाठी हजारो हात झटले. अभियंता असो की सामान्य माणूस, सरकारी यंत्रणा प्रत्येकाचेच यात योगदान राहिले. 17 दिवसांनंतर सुखरूप बाहेर आल्यानंतर कामगारांच्या […]
Uttarkashi Tunnel : वेळ आली होती पण काळ आला नव्हता. ही म्हण चपखल लागू पडलेली चित्त थरारक घटना म्हणजे तब्बल 17 दिवस उत्तरकाशीच्या (Uttarkashi Tunnel ) सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या मजुरांना. मात्र हे 17 दिवस म्हणजे मजूर आणि रेस्क्यू टीमच्या हिंम्मत अन् आत्मविश्वासाचे ठरले हे 17 दिवस कसे होते? दरम्यान काय-काय घडलं? मजुरांना कसं वाचवलं? त्यांना […]
Uttarkashi Tunnel : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात (Uttarkashi Tunnel) अडकलेल्या 41 मजुरांना वाचविण्यात यश आले आहे. रॅट मायनिंगच्या माध्यमातून तब्बल 17 दिवसानंतर आज सर्व मजुरांना बाहेर काढण्यात आले आहे. मात्र यातील एका मजूराच्या बोगद्यातून बाहेर येण्या अगोदरच त्याच्या वडिलांचं निधन झालं आहे. मजुराच्या कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर… उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात (Uttarkashi Tunnel) […]
Gold Price Today : दिवाळीचा वर्षातील मोठा सण झाल्यानंतर आता लग्नसराईचा (Gold Price Today) हंगाम सुरू झाला आहे. विवाहसोहळा म्हटल्यानंतर सोन्याची खरेदी होतेच. परंतु, यंदा मात्र सोन्यासाठी जास्त पैसे मोजण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. कारण, आज सोन्याने बाजारपेठेत उच्चांकी दर गाठला आहे. दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर जवळपास 62 हजार 600 रुपयांवर पोहोचला आहे. […]