Telangana election 2023 : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) शनिवारपासून तेलंगणाच्या निवडणुकीच्या (Telangana election) रणधुमाळीत उतरले. तेलंगणात भाजप सत्तेत आल्यास हैदराबादचे (Hyderabad) नाव बदलून भाग्यनगर (Bhagyanagar) करणार आणि महबूबनगरचे नाव बदलून पलामुरू करण्यात येईल, अशी घोषणा रविवारी केली. यानंतर तेलंगणा भाजपचे अध्यक्ष जी किशन रेड्डी यांनी देखील पुन्हा एकदा नामकरणाचा पुनरुच्चार केला. जर […]
जयपूर : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 75.45 टक्के इतके बंपर मतदान झाले आहे. यानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार याबाबत अंदाज बांधले जात आहेत, दावे-प्रतिदावे केले जात आहे. कोणाचे सरकार येणार याचे उत्तर येत्या 3 डिसेंबरलाच निकालातून समोर येईल. पण राजस्थानमध्ये (Rajsthan) झालेले बंपर मतदान कोणासाठी फायदेशीर आणि कोणासाठी नुकसानकारक ठरणार? असाही सवाल विचारला जात आहे. कारण […]
20 killed in lightning: रविवारी राज्यभरात झालेल्या अवकाळी पावसानंतर आता देशाच्या इतर भागातही विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. अशातच आता गुजरातमधून एक हृदयद्रावक घटना बातमी समोर आली. गुजरातमध्ये अवकाळी पावसादरम्यान, वीज पडून 20 जणांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही आकडेवारी जाहीर केली. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. Pooja […]
Ghazwa-e-Hind Module : राष्ट्रीय तपास संस्थेने (National Investigation Agency) पाकिस्तान पुरस्कृत गझवा-ए-हिंद मॉड्यूल (Ghazwa-e-Hind Module) प्रकरणात चार राज्यांमध्ये छापेमारी केली. मध्य प्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश आणि केरळमध्ये ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत आक्षेपार्ह कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. एनआयएच्या छाप्यात संशयितांचे पाकिस्तानस्थित हॅंडलर्शी असलेले संबंधही उघड झाले. हे संशयित हॅंडलर्सच्या संपर्कात होते […]
China Pneumonia Outbreak: कोरोनासारख्या धोकादायक महामारीनंतर चीनमध्ये आणखी एक धोकादायक आजार समोर आला आहे. हा आजार लहान मुलांवर सर्वाधिक परिणाम करतो. चीनमध्ये पसरलेल्या या आजाराला न्यूमोनिया (Pneumonia) म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या आजाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, भारत सरकारच्या केंद्रीय आरोग्य (Union Ministry of Health) मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सार्वजनिक आरोग्य […]
Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) सुखविंदर सरकारकडून मुलींच्या लग्नाचे (Marriage age) वय 21 वर्षे करण्याच्या हालचाली सुरु आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू (Sukhwinder Singh Sukhu) यांनी हिमाचलचे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. धनी राम शांडिल यांना याबाबत समिती स्थापन करण्यास सांगितले आहे. समितीकडून येणाऱ्या सूचनांचा अभ्यास करून सरकार याबाबत कायदा करणार आहे. […]