लोकसभा निवडणुकीच्या काळात चर्चेत राहिलेला युट्यूबर ध्रुव राठी पुन्हा चर्चेत आला आहे. यावेळचं कारण मात्र वेगळं आहे.
संतप्त झालेल्या आंदोलकांनी आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये घुसून तोडफोड केली. या आंदोलना दरम्यान वाहने आणि सार्वजनिक संपत्तीचे मोठे नुकसान झाले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासियांना संबोधित केले. विविध मुद्द्यांवर मते व्यक्त केली.
पुढील पाच वर्षांच्या काळात वैद्यकिय महाविद्यालयांत आणखी 75 हजार नवीन जागा निर्माण करणार असल्याचे मोदी म्हणाले.
सन 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी आम्ही शिफारसी मागितल्या आहेत असे पीएम मोदी म्हणाले.
1993 च्या बॅचचे IRSअधिकारी राहुल नवीन (Rahul Navin) (57) यांची अंमलबजावणी संचालनालयाचे पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती केली.