Rajasthan Election 2023 : काँग्रेसशासित राजस्थानात निवडणुकांची रणधुमाळी (Rajasthan Election 2023) जोरात सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता राखायचीच असा चंग काँग्रेसने बांधला आहे. तर दुसरीकडे भाजपही फॉर्मात दिसत आहे. राजस्थानात धक्का बसू शकतो याचा अंदाज आल्याने काँग्रेसने मतदारांवर आश्वासनांची खैरात सुरू केली आहे. राजस्थानात पुन्हा काँग्रेसचे सरकार आल्यास राज्यातील महिलांच्या बँक खात्यात दरवर्षी दहा हजार […]
Uttarkashi Tunnel Rescue: ऐन दिवाळीत उत्तराखंडमधील उत्तरकाशी शहरात बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा काही भाग कोसळल्याने ४० मजूर त्यात अडकले होते. आता आठवड्यानंतरही कोसळेल्या बोगदद्यातून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात बचावकार्याला यश येत नसल्यानं त्याचे नातलग चिंताग्रस्त आहेत. बोगद्यात अडकलेल्या कामगारांची संख्या ४० नसून ४१ असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. दरम्यान, कामगारांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात […]
Arvind Kejriwal on PM Modi : दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्मंत्री मनीष सिसोदिया आणि खासदार संजय सिंह यांना अटक केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या आठवड्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना समन्स बजावले होते. त्यामुळे त्याला अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता केजरीवाल यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र डागलं IND vs AUS […]
Rajmohan Unnithan : गेल्या महिन्यापासून इस्रायल आणि हमास (Israel Hamas War) यांच्यातील रक्तरंजित संघर्षात 11,240 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी इस्रायलने गाझा पट्टीतील अल शिफा रुग्णालयाचा ताबा घेतला. इस्रायलच्या लष्करी मोहिमेमुळे गाझामधील दोन तृतीयांश लोक बेघर झाले. अजूनही गाझा पट्टीवर इस्रायलचे हल्ले सुरूच आहेत. या सगळ्या घडामोडींदरम्यान केरळमधील काँग्रेस खासदार राजमोहन उन्नीथन (Rajmohan […]
Karnataka Politics : काँग्रेसशासित कर्नाटकात पुन्हा नेहरू विरुद्ध सावरकर वाद उफाळून आला आहे. विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी कर्नाटक विधानसभेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो हटवून त्याजागी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फोटो लावण्याचा काँग्रेसचा प्लॅन असल्याचा आरोप केला आहे. सरकारने जर असा काही प्रयत्न केला तर विरोधी पक्ष म्हणून आम्ही तीव्र आंदोलन करू, असा […]
Sangamitra Maurya : समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) आणि त्यांची कन्या भाजप खासदार संघमित्रा मौर्य (Sangamitra Maurya) एका नव्या वादात अडकल्याचे दिसत आहे. लखनऊ येथील दीपक कुमार स्वर्णकर नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर फसवणूक आणि मारहाणीचा आरोप केला आहे. या प्रकरणी एमपी एमएलए न्यायालयाने संघमित्रा आणि स्वामी प्रसाद यांच्यासह पाच जणांना 6 जानेवारी […]