रांची: झारखंडची राजधानी रांचीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi Security Breach) सुरक्षेत पुन्हा एकदा मोठी चूक झाली आहे. बुधवारी पंतप्रधान मोदी बिरसा मेमोरियल पार्कमध्ये जात होते. त्यावेळी रेडियम रोडवर अचानक एक महिला पंतप्रधानांच्या गाडीसमोर आली. त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा जवानांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पीएम मोदींची गाडी काही वेळ तिथे थांबली. […]
Chhattisgarh Election 2023 : भाजप नेते हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma)यांनी बुधवारी छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल (Bhupesh Baghel)यांच्यावर महादेव अॅप प्रकरणात (Mahadev App Case)508 कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरुन जोरदार निशाणा साधला. हिमंत बिस्वा सरमा यांनी महादेव अॅपवरुन गंभीर आरोप करत एक प्रकारे इशारा दिला आहे. ईडीकडून (ED)त्यांना निवडणूक लढण्यासाठी वेळ […]
किश्तवाड : जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) डोडा जिल्ह्यात बसचा भीषण अपघात झाला आहे. दुसऱ्या बसला ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस सुमारे 300 फूट दरीत कोसळली. यात तब्बल 36 जणांचा मृत्यू झाल्याची तर 19 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दुपारी बस किश्तवाडहून जम्मूच्या दिशेने जात होती. त्यावेळी दुपारी 12 च्या सुमारास डोडा जिल्ह्यातील बग्गर भागातील त्रांगल […]
Subrata Roy : सहारा इंडियाचे प्रमुख सुब्रतो रॉय (Subrata Roy) यांचे निधन झाले आहे. आजारपणामुळे त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मंगळवारी रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते 75 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. रॉय यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. त्यांच्या नेतृत्वात सहारा ग्रुपने (Sahara Group) यशाची […]
नवी दिल्ली:आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal), काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना भारत निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस काढली आहे.निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी ही नोटीस काढण्यात आली आहे. केजरीवाल आणि प्रियंका गांधी यांना येत्या दोन दिवसांत,गुरुवारपर्यंत नोटीसाला उत्तर द्यायचे आहे. एका रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
नवी दिल्ली : “कोणी काय परिधान करावे आणि काय नाही, यात सरकार हस्तक्षेप का करत आहे? असे आदेश केवळ मुस्लिमांना लक्ष्य करण्यासाठी जारी केले जातात”, असे म्हणत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी कर्नाटक (Karnataka) सरकारच्या परिक्षांमध्ये ड्रेस-कोड लागू करण्याच्या निर्णयावर निशाणा साधला आहे. ते बारामुल्ला येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ड्रेस-कोड लागू करण्याच्या निर्णयावर एआयएमआयएम […]