Cancellation of reservation in private sector : पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने (Punjab and Haryana High Court) राज्याच्या स्थानिकांसाठी खाजगी क्षेत्रात 75 टक्के आरक्षण अनिवार्य करणारा हरियाणा सरकारचा कायदा ‘असंवैधानिक’ मानून रद्द केला आहे. न्यायमूर्ती जीएस संधावालिया (Justice GS Sandhawalia) आणि न्यायमूर्ती हरप्रीत कौर जीवन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. हायकोर्टाचा हा निर्णय देशातील […]
CM Siddaramaiah : दक्षिण भारतातील एकमेव राज्यातील सत्ता हस्तगत करत काँग्रेसने (Congress) भाजपाला दक्षिणेतून हद्दपार केले. कर्नाटकात काँग्रेसचे (Karnataka Politics) सरकार येऊन आता सहा महिने होत आले आहेत तरीदेखील भाजपाच्या ऑपरेशन लोटसची भीती काँग्रेस नेत्यांच्या मनातून गेलेली नाही. आता पुन्हा भाजपाच्या राजकीय खेळीची चिंता खुद्द मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनाच सतावू लागली आहे. यातच आता […]
MP Election 2023 : मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी (MP Election 2023) आज मतदान होत आहे. मात्र त्याआधीच येथे भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांत हाणामारीही झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा मारा करावा लागला. इंदूरच्या राऊ विधानसभेत काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) कार्यकर्ते आमनेसामने आले होते. या घटनेनंतर तणाव निर्माण झाला […]
Rajasthan BJP Manifesto: राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी (Rajasthan Assembly Elections) भाजपने (BJP) गुरुवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी जयपूरमध्ये हा जाहीरनामा जारी केला. यापूर्वी भाजपने आपला निवडणूक जाहीरनामा तयार करण्यासाठी संकल्प यात्राही काढली होती, ज्यात प्रत्येक जिल्ह्यात आणि मतदारसंघात संकल्प रथ पोहोचला होता. दरम्यान, पक्षाच्या म्हणण्यानुसार […]
मुंबई : अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे (Adani Group) माजी सल्लागार जनार्दन चौधरी यांची नुकतीच केंद्र सरकारच्या (Central Government) एका मंजुरी समितीमध्ये नियुक्ती केली आहे. मात्र नियुक्तीनंतर अवघ्या काहीच दिवसांतच अदानी समूहाच्या सातारा जिल्ह्यातील प्रकल्पाला मंजुरी देण्यात आल्याचे समोर आले आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे. या नियुक्तीनंतर आणि प्रकल्पाला वायुवेगाने मिळालेल्या मान्यतेनंतर केंद्र सरकारवर […]
PM Modi in Jharkhand : दिवाळीत पीएम मोदींनी (PM Modi) झारखंड राज्याचा दौरा केला. दोन दिवस मोदी राज्यात होते. येते त्यांनी विविध कार्यक्रमांत हजेरी लावली. दौरा तसा सरकारी होता. त्यामुळे प्रोटोकॉलनुसार राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) सावलीसारखे त्यांच्याबरोबर राहिले. मोदींचे आगमन होण्याच्या एक तास आधीच सोरेन विमानतळावर हजर होते. इतकेच काय मोदींच आगमन असो […]