LCA Mark 1A : भारतीय हवाई दलात (Indian Air Force) आतापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे मिग-21 (MiG-21) लढाऊ विमान पुढील वर्षी निरोप घेणार आहे. त्याच्या जागी एलसीए तेजस फायटरचा (LCA Mark-1A) समावेश केला जाईल. तेजस विमानाची प्रगत आवृत्ती, LCA मार्क 1A अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे आणि पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत ते ताफ्यात सामील होणार आहे. सप्टेंबर महिन्यात […]
Delhi Pollution : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीसह देशभरात प्रदुषणाचं सावट(Delhi Pollution) आहे. हवा दुषित झाल्याने राजधानी दिल्लीत अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. दिल्लीत वाहनांना बंदीसह शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. एवढचं नाही तर लाकूड जाळण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. पुढील आदेशापर्यंत दिल्लीकरांना आत ग्रेप – 4 च्या निर्बंधांना सामोरं जावं लागणार आहे. दिल्लीत वाढत्या प्रदुषणाच्या […]
Hyderabad Fire : ऐन दिवाळीमध्ये हैदराबादमध्ये एक मोठी दुर्घटना (Hyderabad Fire) घडली आहे. एका केमिकल गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. ज्यामध्ये 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून मृतांमध्ये 2 महिलांचाही समावेश आहे. ही आग इतकी भीषण होती की, काही वेळातच या आगीने इमारतीचा चौथा मजला देखील व्यापला होता. Maratha Reservation आंदोलनात बीडमध्ये जाळपोळ करणाऱ्या […]
Karnataka Crime : कर्नाटकमध्ये एक धक्कादायक गुन्हेगारीची (Karnataka Crime) घटना समोर आली आहे. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. कर्नाकातील उडुपी जिल्ह्यामध्ये केमन्नू भागात नेझर गावामध्ये रविवारी ही घटना घडली. या हल्लेखोरांनी एकच कुटुंबातील चार जणांची चाकूने भोकसून हत्या केली. यामध्ये आईसह तीन मुलांचा समावेश होता. तसेच आणखी एक महिला देखील जखमी झाली आहे. Praveen Tarde: […]
Chhattisgarh Elections 2023 : छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh Elections 2023) पहिल्या टप्प्यातील 20 जागांसाठी मतदान झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात 70 जागांवर मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत दिवाळीच्या मुहूर्तावर महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मोठी घोषणा केली आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी दिवाळीनिमित्त महिलांना मोठी भेट देण्याचे आश्वासन दिले आहे. सीएम बघेल […]
Muhurat Trading 2023: आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर देशांतर्गत शेअर बाजारात (stock market) जोरदार वाढ दिसून आली. एक तासाच्या व्यवहारानंतर शेअर बाजार 350 हून अधिक अंकांच्या वाढीसह बंद झाला. BSE सेन्सेक्सने सुरुवातीला 500 हून अधिक अंकांची उसळी घेतली आणि नंतर BSE चा मुख्य निर्देशांक 65,418.98 अंकांवर पोहोचला. तर निफ्टी देखील 19500 पार करून 19547.25 वर उघडला. […]