न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
भाजप नेत्या नवनीत राणा यांनी हैदराबादेत भाजप उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत वादग्रस्त वक्तव्य केले.
विमान कंपनीचे क्रू मेंबर्स अचानक सुट्टीवर गेल्याने कंपनीला आतापर्यंत जवळपास 194 उड्डाणं रद्द करावी लागली आहेत.
सॅम पित्रोदा यांची काँग्रेसला अडचणीत आणण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी सुद्धा त्यांच्या तोंडातून निघालेल्या शब्द बाणांनी काँग्रेसला घायाळ केले आहे.
देशभरात गर्मी वाढत असताना अनेक शहरांत अवकाळी पाऊसही होत आहे. आज बंगळुरू शहरात पाऊस झाला. पुढील काही दिवस पाऊस होण्याच अंदाज आहे.
सॅम पित्रोदा यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या (Indian Overseas Congress ) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.जयराम रमेश यांनी ही माहिती दिली.