एसआईटीने पूर्व मंत्री आणि जेडीएस आमदार एचडी रेवन्ना (HD Revanna)यांना आज अटक केली आहे.
केंद्राने बंदी मागे घेताना कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लागू केले आहे. यामुळे शेतकर्यांना निर्यात बंदी मागे घेतल्याचा काहीही फायदा होणार नसल्याचे बोलले जाते.
ओडिशात सर्वाधिक चर्चेत असलेल्या पुरी या मतदारसंघात काँग्रेसला धक्का बसला आहे. या मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार सुचारिता मोहंती यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे.
कोविशील्ड लस घेतलेल्यांना भविष्यात अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते अशी माहिती लस उत्पादक कंपनी AstraZeneca ने ब्रिटन न्यायालयात दिली आहे.
Nijjar Murder Case : कॅनडा पोलिसांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येशी संबंधित असलेल्या तिघांना अटक केली आहे.
विदेश व्यापार महासंचालनालयाच्या अधिसूचनेनुसार 1 मेट्रिक टन कांदा निर्यातीसाठी 550 डॉलर्स किमान मूल्य निश्चित करण्यात आले आहे.