Cash For Query : कॅश फॉर क्वेरी प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या (Cash For Query) खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडणचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणात मोईत्रा यांची खासदारकी जाईल की (Mahua Moitra) राहिल याचा निर्णय आजच होण्याची शक्यता आहे. संसदेच्या समितीची बैठक आज होणार आहे. या बैठकीत समिती लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना महुआ मोईत्रा यांची लोकसभेतून […]
Bus Caught Fire : राजस्थानातील जयपूर ते दिल्लीला नियमित प्रवास करणाऱ्या खासगी बसने अचानक पेट (Bus Caught Fire) घेतल्याची भीषण घटना घडली आहे. या बसमध्ये 48 प्रवासी होती. काही कळण्याच्या आत बसने पेट घेतला. त्यामुळे या दुर्घटनेत 2 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर 10 ते 12 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर बराच वेळ […]
Delhi Air Pollution : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील हवा प्रदूषित (Air Pollution) झाल्याचे समोर आले आहे. यावर केजरीवाल सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला जाईल. हा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयात सादर करणार असल्याचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी सांगितले. ते पुढं म्हणाले की 20 नोव्हेंबरच्या सुमारास कृत्रिम […]
CBI Inquiry against Mahua Moitra : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्यावर लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी हिरानंदानी यांच्याकडून पैसे आणि भेटवस्तू घेतल्याचा आरोप आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे (MP Nishikant Dubey) यांनी हा आरोप केला होता. या आरोपानंतर मोईत्रा यांची इथिक्स कमिटीकडून चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, आता या प्रकरणात सीबीआयची (CBI) एंट्री झाली […]
Modi On Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी मुलींच्या शिक्षणाची गरज अधोरेखित करतांना विधानसभेत वादग्रस्त विधान केलं. यानंतर विरोधकांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत जोरदार टीका केली. या टीकेनंतर त्यांनी माफिही मागितली आहे. तरीही भाजपकडून त्यांच्यावर टीका होत आहे. विधानसभेत झालेल्या गदारोळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (Narendra Modi) नितीश कुमारांवर निशाणा […]
पाटणा : बिहारमध्ये आता एस, एसटी, इतर मागासवर्ग आणि अत्यंत मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणाचा कोटा 50 टक्क्यांवरून एकूण 65 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. याशिवाय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना 10 टक्के आरक्षणाचाही लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे बिहारमध्ये (Bihar) एकूण आरक्षणाची मर्यादा 75 टक्क्यांपर्यंत जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून याबाबचे विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात आणले जाणार आहे. […]