नाहिद इस्लाम, बांगलादेशमध्ये आरक्षणविरोधी आंदोलनाने सुरुवात केलेल्या विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनातील नेतृत्व करणारं प्रमुख नाव.
बांग्लादेशातील परिस्थिती पाहता मेघालयात नाईट कर्फ्यू लावण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री प्रेस्टोन तिनसाँग यांनी दिली.
बांगलादेशात शेख हसीना यांची सत्ता उलथून टाकण्यात आली. त्यानंतर त्यांनी देश सोडला आहे. सध्या शेख हसीना भारतात आहेत.
पॅरिस ऑलिम्पिकच्या तीन हजार मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत अविनाश साबळेची धडक. अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू आहे.
बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू कर्णधार मश्रफी मुर्तझा याच्या घराला आंदोलकांनी आग लावली. त्यामध्ये घर जळून खाक झालं.
अदानी उद्योग समुहाचे सर्वेसर्वा गौतमी अदानी यांनी वयाच्या ७० व्या वर्षी निवृत्त होण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला आहे. त्यामुळे आता अदानी समूहाच्या वारसदाराच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.