Bihar Caste Survey Results : बिहार सरकारकडून आज जातिनिहाय जनगणनेचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. देशात जातिनिहाय जनगणनेवरुन अनेक घडामोडी घडल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात 1881 साली पहिल्यांदा जातिनिहाय जनगणना ब्रिटीश राजवटीत करण्यात आली होती. त्यानंतरही अनेकदा झाली. काही नेत्यांकडून जातिनिहाय जनगणनेचं समर्थन केल्याचं पाहायला मिळालं तर काही नेत्यांनी आत्तापर्यंत विरोध केल्याचं दिसून आलं. देशात 1881 मध्ये […]
देवरिया : उत्तर प्रदेशमधील देवरिया जिल्ह्यात फतेहपूर गावात जमिनीच्या वादातून 6 जणांची निघृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सध्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेश शवविच्छेदानासाठी पाठवून दिले असून काही जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. (6 people were brutally murdered over a land dispute in […]
पटना : बिहारमध्ये करण्यात आलेल्या जातीय जनगणनेची (Bihar Caste Based Census Report) आकडेवारी जाहीर केली आहे. बिहार सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव विवेक सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन ही आकडेवारी जाहीर केली आहे. बिहारमध्ये जातीवर आधारित जनगणनेवरून बराच गदारोळ झाला होता. उच्च न्यायालयापासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. त्यानंतर आज याबाबतची आकडेवारी जाहीर करण्यात आली […]
कोच्ची : गुगल मॅपने दाखविवेल्या रस्त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवल्याने केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील गोथुरुथमध्ये दोन डॉक्टरांना प्राण गमवावे (Two doctors died) लागले आहेत. डॉ. अद्वैत (29) आणि डॉ. अजमल (29) अशी या दोघेंची नावे आहेत. मुसळधार पावसात पेरियार नदीला पाणी साचलेला रस्ता समजून ते पुढे गेले आणि कार बुडाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला […]
दिल्ली : रांची-दिल्ली इंडिगो फ्लाइटमध्ये घडलेल्या एका थरारक प्रसंगात मराठमोळे IAS अधिकारी 6 महिन्यांच्या मुलासाठी देवदूत म्हणून आले. शनिवारी (30 सप्टेंबर) या अधिकाऱ्याने 6 महिन्याच्या मुलाचे प्राण वाचविले. उड्डाणाच्या सुमारे वीस मिनिटांनंतर, क्रूने मुलाला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागल्याचे सांगत विमानात कोणी डॉक्टर आहे का, अशी विचारणा केली. त्यावर डॉ. नितीन कुलकर्णी (Nitin Kulkarni) यांनी […]
PM Modi Criticize By Thackery group : ठाकरे गटाने पंतप्रधान मोदींवर (PM Modi) कॅनडातील खलिस्तान्यांच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांनंतर दोन्ही देशांतील संबंध (India Canada Tension) प्रचंड ताणले गेले होते. Mahira Khan: पाकिस्तानी […]