Amit Shah On Election 2024 : पुढील वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी (Political Party)निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी भाजपने (BJP) 2024 च्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections)तयारीही सुरु केली आहे. याचदरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी सोमवारी आसाममधील(Assam) दिब्रुगड येथे निवडणुकीबद्दल मोठा दावा केला आहे. ते दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर होते. […]
Chief Justice Chandrachud Fire On Lawyer Dont Play With Tricks : भारताचे सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड हे नेहमी आपल्या रोख ठोक स्वभावासाठी ओळखले जातात. जर वकील चुकत असतील ते त्यान्ना न्यायालयात फाटकारतात. काही दिवसापूर्वी डी.वाय.चंद्रचूड यांनी बार कौन्सिलच्या सुनावणी दरम्यान थेट वकिलाला सुनावले होते. आता पुन्हा एकदा असा प्रकार घडला आहे. एका वकिलाने सुनावणीच्या पुढच्या तारखेसाठी दुसऱ्या […]
Gomutra Research : भारतामध्ये गोमूत्रावरुन वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले जातात. भारतातील एक मोठा वर्ग असे मानतो की गोमूत्र प्यायल्याने अनेक आजार बरे होतात. तसेच गोमूत्र आरोग्यासाठी चांगले असते, असे अनेकजण मानतात. आता एका रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, गोमूत्रामध्ये हानिकारक बॅक्टेरीया असून त्यामुळे गोमूत्र पिऊन फायदा नाही तर नुकसान होते. या दाव्यामुळे एकच खलबळ […]
‘जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा’, ही घोषणा आता सत्यात उतरलीय, होय छत्रपती संभाजीनगरच्या भीमसैनिकांनी हे करुन दाखवलंय. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आकाशातील एका ताऱ्याची रजिस्ट्री करण्यात आली आहे. Parali APMC Elction : पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत; म्हणाल्या संधी गमावल्यामुळे… तर 14 एप्रिलला […]
उत्तर प्रदेशात रामयाणाच्या सीनवर डबिंग गाण्यावर एका क्लबमध्ये लोकांचं नृत्य सुरु असलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ नोएडाच्या गार्डन गॅलेरिया मॉलमधला असल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशात रामयाणाच्या सीनवर डबिंग गाण्यावर एका क्लबमध्ये लोकांचं नृत्य सुरु असलेला व्हिडिओ व्हायरल झाला. नोएडा पोलिसांनी क्लबच्या मालकासह व्यवस्थापकाला अटक केली आहे. #Noida लॉर्ड ऑफ ड्रिंक्स क्लब […]
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारकडून भारतीय लोकशाहीचे तीन स्तंभ पद्धतशीरपणे नष्ट केले आहेत” अशी टीका काँग्रेसच्या माही अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी ‘द हिंदू’ (The Hindu) या वृत्तपत्राच्या संपादकीय पानावर आज एक लेख लिहला आहे. त्यामध्ये त्यांनी सरकारवर टीका करतानाच लोकशाहीवर चिंता व्यक्त केली आहे. या लेखात सोनिया […]