Delhi Robbery : देशाची राजधानी दिल्लीमध्ये कोट्यावधी रूपायांची चोरी झाली आहे. दिल्लीतील जंगपुरा या भागामध्ये उमराव सिंह या नावाचं एक ज्वेलरी शोरूम आहे. तेथे ही तब्बल 20-25 कोटींच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. अशी माहिती या दुकानाचे मालकांनी दिली आहे. या भल्या मोठ्या चोरीमुळे या भागासह दिल्लीत खळबळ माजली आहे. Dhangar Reservation वर कार्यवाही 50 दिवसांत […]
केंद्रातील सत्ताधारी भाजपपासून (BJP) आणखी एक जुना मित्रपक्ष दुरावला आहे. तमिळनाडूतील अन्ना द्रविड मुन्नेत्र कळघम (AIADMK ) या पक्षाने भाजपशी काडीमोड घेत असल्याची घोषणा केली आहे. भाजपचे प्रदेशाध्याक्ष के. अन्नामलाई (K. Annamalai) यांचा राजीनामा न घेतल्यास साथ सोडण्याची घोषणा अन्ना द्रमुकने केली होती. मात्र भाजपने मित्र पक्षाला अडचण ठरणाऱ्या चेहऱ्याचा राजीनामा न घेता थेट अन्ना […]
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी नुकतीच अहमदाबाद येथे उद्योगपती गौतम अदानी Gautam Adani यांची भेट घेतली. त्यावरुन शरद पवार यांच्यावर सोशल मीडियावरुन जोरदार टीका सुरु आहे. त्यावरुन पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर शरद पवार म्हणाले की, मी अहमदाबाद येथे गेलो होतो. तिथे बारामती(Baramati) येथील उद्योजकाने एक कंपनी काढली आहे. या उद्योजकांच्या […]
MP Election 2023 : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीची (MP Election 2023) जोरदार तयारी भाजपने सुरू केली आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता राखायचीच या इराद्याने भाजप मैदानात उतरला आहे. तिकीट वाटपात धक्कातंत्रात माहिर असेलली भाजपाची मंडळी मध्यप्रदेशात काही वेगळा प्रयोग करण्याच्या तयारीत दिसत आहेत. सोमवारी पक्ष नेतृत्वाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीची राज्यात जोरदार चर्चा […]
Manmohan Singh B’day : 1991 चं वर्ष. राजीव गांधी यांच्या हत्येनंतरच्या वातावरणात 10 व्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. राजकारणातून निवृत्त होऊन घरी गेलेले पी.व्ही. नरसिंहराव पुन्हा सक्रिय झाले होते. नुसते सक्रियच नाही तर पंतप्रधान देखील झाले होते. पण त्यांच्यासमोर सुखद असं कोणतचं चित्र नव्हतं. देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. परकीय गंगाजळी आटली होती. अशा […]
गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूमधील अण्णाद्रमुक ( AIADMK) आणि भाजपमध्ये धूसफुस सुरु असल्याची चर्चा सुरु होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. अण्णाद्रमुक ( AIADMK) पक्षाने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं अण्णाद्रमुक ( AIADMK ) कडून जाहीर करण्यात आलं आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत अण्णाद्रमुक ( AIADMK ) च्या नेत्यांनी ही माहिती दिली […]