हाफिज सईद, मसूद अजहर, दाऊद इब्राहिम, फादर स्टॅन स्वामी, वरवरा राव, उमर खालीद, आनंद तेलतुंबडे, सचिन वाझे आणि आता संसदेत घुसखोरी करणारे सहा जण. या सगळ्यांमध्ये एक धागा कॉमन आहे UAPA. UAPA म्हणजेच Unlawful Activity Prevention Act. एखाद्या व्यक्तीला किंवा संघटनेला ‘दहशतवादी’ ठरवून ज्या कायद्याअंतर्गत शिक्षा दिली जाते तोच हा UAPA कायदा. हाफिज सईद, मसूद […]
Paid Menstrual Leave : महिलांच्या मासिक पाळीबाबत (Paid Menstrual Leave) केंद्रीय महिला बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मासिक पाळीच्या दिवसांत महिलांना सुट्टी देण्यासही त्यांनी विरोध व्यक्त केला. महिलांना येणारा मासिक पाळी म्हणजे काही अपंगत्व नाही. त्याची काही अडचणही नाही. त्यामुळे त्याचा आधार घेऊन सुट्टीसाठी युक्तिवाद करता येणार नाही, असे स्मृती इराणी […]
Parliament Security Breach Seven Persons Suspended : संसदेच्या सभागृहात काल (दि.13) झालेल्या सुरक्षेतील कुचराई प्रकरणी अखेर लोकसभा सचिवायलयाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षेतील (Loksabha Security) त्रुटींसाठी जबाबदार असलेल्या 7 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, या प्रकरणात आणखी काही जणांवर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो असे सांगितले जात आहे. तर, दुसरीकडे संसदेत आणि संसदेच्या बाहेर […]
Parliament Security Breach : संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आले आहे. संसद सुरक्षा भंग प्रकरणात (Parliament Security Breach) एकूण 6 जणांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (police) चार जणांना ताब्यात घेतले आहे. तर दोघांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. आता या प्रकरणात आणखी कठोर पावले उचलण्यात आली असून या लोकांवर […]
Parliament Security Breach : संसदेच्या (Parliament) सुरक्षा भंग प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आले आहे. संसद सुरक्षा भंग प्रकरणात एकूण 6 जणांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (police) चार जणांना ताब्यात घेतले आहे. तर दोघांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. ‘बीड जाळपोळ छगन भुजबळांनीच घडवून आणलायं’; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप आज लोकसभेचे कामकाज […]
Loudspeaker Ban : मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मोहन यादव (Mohan Yadav) यांनी पदभार स्वीकारताच मोठा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशातील धार्मिक स्थळांवर मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर वाजवण्यास मुख्यमंत्र्यांनी बंदी (Loud loudspeakers prohibited) घातली आहे. राजधानी भोपाळमध्ये झालेल्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. याशिवाय, उघड्यावर मांसविक्री करण्यासही बंदी घालण्याचा आदेश त्यांनी जारी केला आहे. ‘ओबीसी […]