उत्तर प्रदेशातील गुंड अतिक अहमदच्या मुलाचा गोळीबार करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अतिक अहमदचा मुलगा अली अहमद रागाच्या भरात गोळीबार करत आहे. व्हिडिओमध्ये अतिकचा भाऊ, मुलासह गॅंगमधील अनेक लोकं गोळ्या झाडत आहेत. अडीच मिनिटांच्या व्हिडिओमध्ये तब्बल 150 पेक्षा अधिक गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. पियूष गोयल म्हणतात, देशातील महागाई आटोक्यात; जाहीर केली वस्तूंच्या दरांची […]
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशात महागाईचा (inflation) मोठा भडका उडला आहे. पेट्रोल, डिझेलसह खाण्यापिण्यांच्या वस्तुंचे भाव गगनाला भिडले आहेत. या वाढत चाललेल्या महागाईने सामान्य माणूस हवालदिल झाला आहे. अशाचत आता केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) यांनी देशातील महागाईचा दर नियंत्रित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून देशात महागाई कमी झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. […]
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशात पाच हजारांहून अधिक म्हणजेच 5,335 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. हा आकडा गेल्या 195 दिवसांतील उच्चांक आहे. यापूर्वी गेल्या वर्षी 23 सप्टेंबर रोजी 5,383 प्रकरणे नोंदवली गेली होती. यासह, देशातील सक्रिय रुग्णाची संख्या 25,587 झाली आहे. यादरम्यान 13 जणांना […]
Patna Fire : बिहारची राजधानी पटना येथे स्वयंपाक करताना सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे बघता बघता परिसरातील झोपड्यांना आग लागली. शास्त्री नगर पोलीस स्टेशन परिसरापासून अवघ्या काही अंतरावर ही भीषण आगीची घटना घडली आहे. साधरणपणे डझनभर झोपड्या आगीच्या या घटनेत खाक झाल्या आहेत. मंत्री तेज प्रताप यादव यांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. तसेच […]
Reserve Bank of India On Unclaim Deposit: देशातील बंकाँकडे ठेवीवर दावा न केलेले हजारो कोटी रुपये पडून आहेत. या रक्कमेवर कोणीही कायदेशीर दावा करत नाही. या ठेवी मिळविण्यासाठी असलेल्या कायदेशीर अडचणी किंवा आपल्या नातेवाइकांनी ठेवलेल्या ठेवीची माहिती नसते. त्यामुळे या ठेवी तशाच बँकांकडे पडून राहतात. ही रक्कम ठेवीदाराच्या नातेवाइकांना मिळविण्यासाठी आरबीआयने आता पावले उचलली आहेत. […]
नवी दिल्ली : मोदीजी, बाते मत बनाइये, भ्रष्टाचार की जाँच करवाइये, जेपीसी जांच बिठाइये!, या शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. याबाबतचं एक ट्विट करत त्यांनी हल्लाबोल केलाय. दरम्यान, गौतम अदानी प्रकरण विरोधकांकडून चांगलंच लावून धरण्यात येत असल्याचं दिसून येतं आहे. यावेळी खर्गेंनी संसदीय कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करीत ताशेरे […]