India and Canada : खलिस्तानी दहशतवाद्यांकडून येत असलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाकडून कॅनडात असलेल्या भारतीयांसाठी अॅडव्हायझरी जाहीर करण्यात आली आहे. कॅनडात होत असलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S. Jayshankar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची(Narendra Modi) भेट घेतली. या भेटीनंतर ही अॅडव्हायझरी जाहीर करण्यात आली आहे. India issues advisory for Indian nationals and students in […]
RBI Report Household saving : कोणत्याही देशात लोकांचे उत्पन्न किती वाढते किंवा कमी होत आहे? हे मोजण्यासाठी दरडोई उत्पन्न (per capita income) पाहिलं जातं. आपल्या देशाबद्दल बोलायचं झालं तर भारतातील लोकांचे उत्पन्न वाढत आहे. पण सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे कमाई वाढल्यानंतरही लोकांच्या हातात पैसा उरत नाही. लोकांचा खर्च वाढल्यानं त्यांची बचत कमी झाली आहे. […]
नवी दिल्ली : लोकसभा आणि विधानसभेत 33 टक्के महिला आरक्षण विधेयक काल (दि.19) लोकसभेच्या विशेष अधिवेशनात मांडण्यात आले. यावर आज (दि.20) दीर्घ चर्चा केली जात आहे. यावेळी काँग्रेसकडून या विधेयकाला समर्थन असल्याचे सोनिया गांधींकडून (Sonia gandhi) स्पष्ट करण्यात आले आहे. त्या लोकसभेत बोलत आहेत. हे विधेयक दिवंगत पंतप्रधान आणि माझे पती राजीव गांधी (Rajeev Gandhi) […]
Women’s Reservation Bill : सोमवारी संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात झाली. त्यात आज या अधिवेशना दरम्यान गणेश चतुर्थीच्या मूहुर्तावर संसदेच्या नव्या भवनात संसदेच्या कामकाजाला सुरूवात झाली. यावेळी लोकसभेत पुन्हा एकदा मोदी सरकारने संसद आणि विधानसभेमध्ये 33 टक्के आरक्षण देण्यासाठी नारी शक्ती वंदना कायदा विधेयक 2023 (Women’s Reservation Bill) लोकसभेत मांडलं आहे. तर 2024 च्या निवडणुकांच्या आधी […]
Women’s Reservation Bill : सोमवारी संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात झाली. त्यात आज या अधिवेशना दरम्यान गणेश चतुर्थीच्या मूहुर्तावर संसदेच्या नव्या भवनात संसदेच्या कामकाजाला सुरूवात झाली. यावेळी लोकसभेत पुन्हा एकदा मोदी सरकारने संसद आणि विधानसभेमध्ये 33 टक्के आरक्षण देण्यासाठी नारी शक्ती वंदना कायदा विधेयक 2023 लोकसभेत मांडलं आहे. त्याला बहुतेक राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळण्याची दाट शक्यता […]
मागील 24 तासांत दुसऱ्यांदा ट्विटर डाऊन झाल्याची माहिती समोर आली आहे. ट्विटर क्रॅश झाल्याने युजर्सकडून तक्रारी करण्यात येत आहेत. आज सकाळी 10 वाजता ट्विटर डाऊन झालं. त्यानंतर पुन्हा एकदा ट्विटर डाऊन झालं आहे. शरद पवारांच्या खुलाशानंतरही सुनावणी लावली; जयंत पाटलांचा निवडणूक आयोगावर आरोप वेबसाईटसह अॅप आणि सर्व्हर कनेक्शनमध्ये तांत्रिक अडचण झाल्याने ट्विटर डाऊन झालं आहे. […]