Article 370 : केंद्र सरकारने कलम 370 (Article 370) हटवल्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयानेही (Supreme Court) केंद्र सरकारच्या निर्णयाला वैध ठरवलं आहे. त्यामुळे आता जम्मू-काश्मीर भारताचाच अविभाज्य भाग असणार आहे. कलम 370 वरुन आज केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी राज्यसभेत विरोधकांना चांगलचं फटकारलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी माजी पंतप्रधान पंडित नेहरुंच्या कार्यशैलीवरही बोट ठेवलं […]
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करणे घटनात्मकदृष्ट्या वैध आहे, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. कलम 370 ही तात्पुरती तरतूद होती, युद्धजन्य परिस्थितीमध्ये ही तरतूद केली होती, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने मोदी सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला. दरम्यान, यावेळी जम्मू-काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करावा आणि 30 सप्टेंबर 2024 […]
Mahua Moitra : कॅश फॉर क्वेरी (Cash For Query) प्रकरणी तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. ससंदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी या प्रकरणी आवाज उठवल्याने महुआ यांची खासदारी रद्द करण्यात आलीयं. त्यावरुन चांगलच वातावरण तापल्याचं दिसून आलं आहे. आता महुआ मोईत्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिक दाखल केली आहे. […]
Article 370 Verdict : जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारं कलम -370 (Article 370) केंद्र सरकारकडून हटवण्यात आल्यानंतर या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवरची अखेरची सुनावणी पार पडली असून निकाल हाती आला आहे. केंद्र सरकारने घेतलेला कलम 370 (Article 370 ) हटवण्याचा निर्णय वैध असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. भारताच्या […]
भोपाळ : भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत मध्य प्रदेशमध्ये तब्बल 17 वर्षांनंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बदलला आहे. दुपारपर्यंत कुठेही चर्चेत नसलेले मोहन यादव (Mohan Yadav) मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री होणार आहेत. ते विद्यमान शिवराज सिंह चौहान सरकारमध्ये उच्च शिक्षण मंत्री होते. (highly educated Mohan Yadav will be the new Chief Minister of Madhya Pradesh.) गत […]
भोपाळ : भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत मध्य प्रदेशमध्ये तब्बल 17 वर्षांनंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बदलला आहे. दुपारपर्यंत कुठेही चर्चेत नसलेले मोहन यादव (Mohan Yadav) मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री होणार आहेत. ते विद्यमान शिवराज सिंह चौहान सरकारमध्ये उच्च शिक्षण मंत्री होते. (Mohan Yadav will be the new Chief Minister of Madhya Pradesh.) गत रविवारी (3 […]