Happy Birthday PM Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा आज वाढदिवस आहे. विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून उदयास आलेल्या पीएम मोदींचा वाढदिवस अगदी भव्य दिव्य असा साजरा करण्याचा संकल्प भाजपाने (BJP) सोडला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत. तसेच पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात विश्वकर्मा […]
Mahadev Satta App: महादेव बुक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने ऑनलाइन जुगार अॅपवर मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी कोलकाता, भोपाळ आणि मुंबईत छापे टाकत 417 कोटी रुपये जप्त करण्यात आल्याचे ईडीच्या पथकाने सांगितले. महादेव बुक अॅपचा प्रमोटर सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे छत्तीसगडमधील भिलाई येथील रहिवासी आहेत. तो दुबईमधून हे रॅकेट चालवत होता. सौरभ […]
नवी दिल्ली : भाजपच्या विरोधात विरोधकांनी इंडिया आघाडी (India Alliance) स्थापन केली आहे. इंडिया अलायन्सची पहिली जाहीर सभा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे होणार होती. मात्र ही जाहीर सभा रद्द करण्यात आल्याचे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांनी सांगितलं इंडिया आघाडीच्या मुंबईत झालेल्या बैठकीच्या यशस्वी आयोजनानंतर इंडियाच्या समन्वय समितीची दोन […]
नवी दिल्ली : संसदेच्या 18 सप्टेंबरपासून सुरु होत असलेल्या विशेष अधिवेशनात एक देश-एक निवडणूक यासंबंधीचा निर्णय होणार असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. कारण यासंबंधी नियुक्त केलेल्या कोविंद समितीची पहिली बैठक येत्या 23 सप्टेंबर रोजी होणार आहे. विशेष अधिवेशन 18 ते 22 सप्टेंबर याकाळात होणार आहे. त्यानंतर समितीची पहिली बैठक होत आहे. त्यामुळे समितीच्या बैठकीआधी […]
Loksabha Election : देशात पुढील वर्षी लोकसभा निवडणुकामध्ये (Loksabha Election) होणार आहेत. या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी तयाारी सुरू केली आहे. मात्र या दरम्यान सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे. ती म्हणजे जे मतदार लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करणार नाही. त्यांच्या बॅंक खात्यावरून 350 रूपये कापले जाणार आहेत. या बातमीमुळे नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. […]
Baramulla Encounter : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची कारवाई सुरू आहे. दरम्यान, बारामुल्ला जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ (LOC) आज (शनिवारी) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते. काश्मीर पोलिसांनी सांगितले की, बारामुल्ला जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील हथलंगा येथील उरी भागात शनिवारी सकाळी चकमक झाली. परिसरात शोधमोहीम सुरू आहे. भारतीय लष्कर […]