नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून (Narendra Modi) आरबीआयचे तत्कालीन गव्हर्नर उर्जित पटेल (Urjit Patel) यांची तुलना सापाशी करण्यात आली होती, असा खुलासा माजी वित्त सचिव सुभाष चंद्र गर्ग (Subhash Garg) यांनी केला आहे. गर्ग यांच्या ‘वी अल्सो मेक पॉलिसी’ या पुस्तकात गर्ग यांनी हा खुलासा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. […]
Brijbhushan Sharan Singh : आगामी वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे. पुढील वर्षात लोकसभेबरोबरच (Lok Sabha) अनेक राज्यांच्या निवडणूका होत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची तयारी जोरात सुरू झाली आहे. तिकीट वाटपाबाबत अद्याप खलबते सुरू झाली नसली तरी अनेक नेते मतदार संघावर आपापले दावे ठोकत आहेत. दरम्यान, भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप […]
MK Stalin On organ donation : गेल्या काही महिन्यांत भारतासह जगभरात अवयवदानात (organ donation ) मोठी घट झाली आहे. दरम्यान, आता राज्यात अवयवदानाला प्राधान्य देण्यासाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) यांनी मोठी घोषणा केली आहे. अवयवदान करणाऱ्या व्यक्तीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केली जातील, अशी घोषणा त्यांनी केली. इतरांना जीवनदान देण्याच्या उद्देशाने कोणीही आपले अवयव […]
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नुकतीच उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांची भेट घेतली. पवारांनी गुजरातमध्ये अदानी यांच्या एका प्रकल्पाचे उद्घाटन केले, यावेळी ही भेट झाली होती. या भेटीवरुन राज्यात आणि देशात बरंच राजकारण पाहायाल मिळालं. विरोधकांच्या निशाण्यावर असणाऱ्या अदानींची ही पवार यांची वर्षातील तिसरी भेट ठरली. त्यामुळे विरोधकांच्या आघाडीत चुकीचा संदेश […]
Vande Bharat Train : पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना मोठं गिफ्ट दिलं आहे. आज रविवारी पीएम मोदी यांनी 11 राज्यांमध्ये धावणाऱ्या 9 वंदे भारत ट्रेन्सना (Vande Bharat Train) ग्रीन सिग्नल दिला. या नव्या रेल्वेंमुळे प्रवाशांची मोठी सोय होणार असून त्यांचा प्रवासाचा वेळही कमी होणार आहे. पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या ट्रेन्सना […]
मुंबई : राष्ट्रवादी (अजित पवार गट) नागालँडचे दोन आमदार येत्या सोमवारी (25 सप्टेंबर) महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा दर्शविल्यानंतर हे आमदार पहिल्यांदाच मुंबईत येत आहेत. या दौऱ्यात ते पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट देणार आहेत. याशिवाय प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेणार आहेत. दरम्यान, या निमित्ताने महाराष्ट्रात शक्तिप्रदर्शन […]