Manipur : मागील पाच महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळत असलेलं मणिपूर (Manipur) अजूनही शांत झालेलं नाही. राज्यात दिवसेंदिवस चिघळत चाललेली परिस्थिती पाहता राज्य सरकारने संपूर्ण राज्य अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय कालच जाहीर केला. त्यानंतर आता पुन्हा मणिपुरात (Manipur Violence) परिस्थिती पुन्हा एकदा बिघडली आहे. काल थाबौल जिल्ह्यातील भाजप (BJP) कार्यालयाला हिंसक जमावाने आग लावली. […]
Ujjain Rape Case : भाजपशासित मध्यप्रदेश राज्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एका 12 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर पीडित 12 वर्षीय मुलगी रक्ताने माखलेल्या अर्धनग्न अवस्थेत भटकत होती, मात्र तिची मदत करण्यास कोणी पुढं आलं नाही. याउलट तिचा अशा अवस्थेतला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचं समोर […]
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अडचणीत वाढ झाली. सीबीआयने केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणाप्रकरणी प्राथमिक तपासाचे आदेश दिले. सध्या सीबीआयने (CBI) निवासस्थानाच्या नूतनीकरणात आढळलेल्या आर्थिक अनियमिततेची प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. अरविंद केजरीवाल यांचे निवासस्थान 6 फ्लॅग रोड येथे आहे. कोरोनाच्या काळात या घराचे नूतनीकरण करण्यात आले असून त्यात मोठा भ्रष्टाचार […]
Manipur Violence : तब्बल पाच महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळत असलेलं मणिपूर (Manipur Violence) अजूनही शांत झालेलं नाही. येथील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यालाच ‘अशांत क्षेत्र’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे. राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार 19 विशिष्ट पोलीस ठाणे क्षेत्र वगळता संपूर्ण राज्य सशस्त्र दल विशेष […]
Waste Economy: देशाच्या अर्थव्यवस्थेत उद्योगासह अन्य क्षेत्रांचे मोठे योगदान आहे असे आपण रोजच ऐकतो. पण, रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा, तुम्ही कुठेतरी फेकून दिलेला कचराही सरकारला मोठी कमाई करून देतो. देशाच्या अर्थव्यवस्थेत (Waste Economy) भर घालतो असे जर तुम्हाला कुणी सांगितले तर.. कदाचित तुम्ही यावर पटकन विश्वास ठेवणार नाहीत पण, हे खरे आहे. फक्त भारतच नाही […]
Manipur Violence : मागील पाच महिन्यांपासून जळत असलेल्या मणिपुरात अद्यापही दोन समुदायांमध्ये संघर्ष सुरुच असल्याचं पाहायला मिळतंय. दोन महिलांच्या नग्न अवस्थेतील व्हायरल व्हिडिओनंतर आता मैतेई समुदायातील 2 मुलांच्या मृतदेहाचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. या घटनेने पुन्हा एकदा मणिपुरात संघर्ष पेटल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणी सीबीआयचे विशेष संचालक अजय भटनागर मणिपुरातच तळ ठोकून असून […]