Karnatak BJP : कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. यावेळी कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव होणार असे अंदाज वर्तवले जात आहेत. सध्या कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता असून त्यांच्यासमोर सत्ता राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. तर काही सर्व्हेनुसार यावेळेस कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येणार असे बोलले जात आहे. यावेळी कर्नाटकमध्ये भाजप आपला गुजरात पॅटर्न राबवणार असल्याचे बोलले जात आहे. […]
UIDAI Partners With IIT Bombay : सध्या मोबाइलद्वारे फेस ऑथिंटिकेशन करता येते मात्र फिंगरप्रिंट ऑथिंटिकेशन करायचे असेल तर तशी सुविधा मिळत नाही. त्यासाठी जवळच्या सायबर कॅफे किंवा ई सेवा केंद्राचा रस्ता धरावा लागतो. आता मात्र ही अडचणही लवकरच दूर होणार आहे. टचलेस बायोमेट्रिक कॅप्चर सिस्टीम घरातूनच फिंगरप्रिंट प्रमाणीकरण करून देऊ शकते. यासाठी भारतीय युनिक आयडेंटीफिकेशन […]
Keshub Mahindra Demises : महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे माजी अध्यक्ष आणि देशातील सर्वात वृद्ध अब्जाधीश केशुब महिंद्रा (Keshub Mahindra) यांचे बुधवारी वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले. 1962 ते 20212 अशी 48 वर्षे ते महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष होते. सध्या त्यांचे पुतणे आनंद महिंद्रा (Anand Mahindra) या पदावर कार्यरत आहेत. अलीकडे फोर्ब्सने 1.2 अब्ज […]
Firing At Bathinda Military Station : पंजाबच्या भटिंडा येथील आर्मी स्टेशनमध्ये गोळीबार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेत लष्कराचे चार जवान शहीद झाले असून, गोळीबाराच्या घटनेनंतर हा परिसर सील करण्यात आला आहे. Punjab | Four casualties reported in a firing incident in the early hours of the morning around 0435 hours inside Bathinda Military […]
बिहारमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. बिहारला भूकंपाचे धक्के(Bihar Earthquake) जाणवल्याची माहिती समोर आलीय. या भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली असून हे भूकंपाचे धक्के अररियामध्ये पहाटेच्या सुमारास जाणवले आहेत. मोठी बातमी ! सोनी हत्याकांडातील सात मारेकर्यांना जन्मठेप अररियामध्ये झालेल्या भूंकपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या आतमध्ये 10 किमी खोलवर असल्याचं समोर आलंय. दरम्यान, पहाटेच्या […]
Priyanka Gandhi : काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मंगळवारी (दि. ११) रोजी केरळमधील वायनाड येथे रॅलीत भाजपवर हल्लाबोल करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, माझे स्वतःचे कुटुंब असून नवरा, मुलं आहेत. पण, माझ्या भावाला बायको नाही, मुलं नाही. काल राहुलच्या घरातील फर्निचर पॅक करताना मला वाटले की काही वर्षांपूर्वी मलाही […]