Rahul Gandhi : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) एकमेंकावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारात तर दोन्ही नेत्यांनी एकमेकांचा जोरदार समाचार घेतला होता. राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतांना कधी पनवती, तर कधी खिसेकापू हा शब्द वापरला होता. त्यानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली […]
MPs Suspended : लोकसभा अध्यक्षांनी आणखी तीन खासदारांना (MPs Suspended) लोकसभेतून निलंबित केले आहे. सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी अध्यक्षांनी काँग्रेस खासदार नकुल नाथ, डीके सुरेश आणि दीपक बैज यांना चालू हिवाळी अधिवेशनातून निलंबित केले आहे. त्यामुळे निलंबित खासदारांची संख्या 146 झाली आहे. संसदेच्या सुरक्षेबाबत गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांच्या निवेदनाची मागणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केली […]
Parliament Security : संसदेत घुसखोरीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच गदारोळ सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. संसदेत चार जणांनी घुसून स्मोक कॅंडलने धूर सोडल्याने संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न (Parliament Security) ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता संसदेत घुसखोळी टाळण्यासाठी केंद्र सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी आता CISF कडे सोपवण्यात आली आहे. याआधी ही जबाबदारी दिल्ली […]
दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक सुरु होती. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आले, त्यांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांची भेट घेतली. त्यानंतर ममता बॅनर्जीं आल्या. त्यांनी केजरीवाल यांची भेट घेऊन बराच वेळ चर्चा केली. दोघांची ही भेट म्हणजे शिष्टाचाराची भेट असल्याचे सांगितले जात होते. मग ममता (Mamata Banerjee) आणि ठाकरे भेटल्या. बैठक सुरु झाली अन् ममतांनी पंतप्रधानपदाचा […]
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना ‘इंडिया’ (India) आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा बनवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावाला शिवसेना (UBT), आम आदमी पक्षासह 12 पक्षांनी पाठिंबा दिला आहे. हा प्रस्ताव अद्याप मंजूर झाला नसला तरी याच नावावर एकमत होण्याची शक्यता आहे. इंडिया […]
Rafale Fighter Jets : भारताची समुद्री ताकद आता आणखीन वाढणार आहे कारण भारतीय नौदलाच्या (India Navy) ताफ्यात आणखीन 26 राफेल लढाऊ विमानांची (Rafale Fighter Jets) भर पडणार आहे. भारतीय नौदलाच्या आएनएस विक्रांत आणि आयएनएस विक्रमादित्य युद्धनौकांसाठी फ्रान्सने 26 राफेल सागरी लढाऊ विमानं खरेदी करण्यासाठी निविदा भरल्या आहेत. यासंदर्भात भारताने फ्रान्सशी चर्चा केली होती. BHR गैरव्यवहार […]