“पुलवामा हल्ल्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी फोनवर बोलून या प्रकरणावर जास्त न बोलण्याची सूचना केली होती. याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी मौन बाळगण्यास सांगितले होते.” असा गौप्यस्फोट माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे. त्यामुळे देशभरात मोठी खळबळ माजली आहे. द वायर या इंग्रजी न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सत्यपाल मलिक अनेक असे […]
AAP : राजधानी दिल्लीतील अबकारी धोरण प्रकरणात चौकशीसाठी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना सीबीआयची नोटीस मिळाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आज केजरीवाल यांना दुसरा झटका बसला आहे. गुजरातमधील सूरत महापालिकेतील (SMC) आणखी 6 नगरसेवकांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. सूरतमध्ये पक्षाच्या सहा नगरसेवकांनी राज्याचे गृहमंत्री हर्ष सांघवी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. आतापर्यंत 27 पैकी 10 […]
Satyapal Malik On Pulwama Attack : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्याला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (CRPF) इतका मोठा ताफा रस्त्यावरून कधीच जात नाही. सुरक्षा दलांनी सैनिकांना घेऊन जाण्यासाठी विमानाची मागणी केली होती पण संरक्षण मंत्रालयाने ते नाकारले. त्यामुळे पुलवामा […]
Delhi Tihar Jail Gangwar : दिल्लीतील तिहार जेलमध्ये मोठे गँगवार झाले आहे. तिहार जेलमधील तिसऱ्या क्रमांकमधील प्रिन्स तेवतिया नावाच्या कुख्यात कैदाची शुक्रवारी हत्या करण्यात आली आहे. रोहित चौधरी गँगने ही हत्या केली असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली. आत्महत्या रोखण्यासाठी मंत्रालयातील संरक्षक जाळी बनली आणखी घट्ट त्यानंतर कैद्यांमध्ये झालेल्या मारहाणीत तिघे जखमी झाले आहेत. जखमी कैद्यांना […]
Arvind Kejariwal notice for Delhi Excise Policy : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण प्रकरणी सीबीआयने नोटीस बजावली आहे. यानुसार त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. 16 एप्रिलला सकाळी 11 वाजता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. सीबीआयची नोटीस मिळाल्यानंतर आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी प्रेस कॉन्फ्रेंस घेतली. […]
Jammu Kashmir Girl Requests PM Modi : जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथील लोहाई मल्हार गावातील एका लहान मुलीने शाळेसाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती केली आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ती चिमुरडी म्हणते की मोदीजी, आमची शाळा खूपच अस्वच्छ आहे यामुळे आमचे कपडे खराब होतात. म्हणून मम्मी आम्हाला मारते. कृपया आमच्यासाठी […]