Telangana election 2023 : नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत (Telangana election 2023) काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. यानंतर काँग्रेसने रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांना मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले होते. त्यानुसार आज रेड्डी सरकारचा भव्य शपथविधी सोहळा लाल बहादूर शास्त्री स्टेडियमवर पार पडला. तेलंगणात स्थापन केलेल्या रेड्डी सरकारमध्ये काँग्रेसने ‘सोशल इंजिनीअरिंग’ प्रयोग केला आहे. काँग्रेस विधिमंडळ […]
Stock market falls : गेल्या तीन दिवसांपासून शेअर बाजारात (stock market) तेजी होती. सेन्सेक्स आणि निफ्टीने रोज नवे विक्रम केले. निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. सोमवारी सेन्सेक्स 1300 अंकांनी वधारला होता. तर निफ्टीने रॉकेट भरारी घेतली होती. निफ्टीने 21000 चा टप्पा पार केला. मात्र गुरुवारी बाजार उघडताच घसरण सुरू झाली. आज सेन्सेक्स […]
Bhavya Bishnoi : भाजपचे नेते कुलदीप बिश्नोई (Kuldip Bishnoi) यांचा मुलगा विद्यमान आमदार भव्य बिश्नोई (Bhavya Bishnoi) यांचं आएएस अधिकारी परी बिश्नोई (Pari Bishnoi) यांच्याशी अखेर सूत जुळलं आहे. येत्या 22 डिसेंबर रोजी दोघेही लग्न बंधनात अडकणार आहेत. भव्य बिश्नोई यांची पत्नी परी बिश्नोई सिक्कीम केडरच्या IAS अधिकारी आहेत. सध्या IAS परी गंगटोकमध्ये उपविभागीय दंडाधिकारी […]
Winter sessions : भारतीय जनता पक्षाने आज लोकसभेतील सर्व खासदारांना व्हीप जारी करून संसदेच्या अधिवेशनासाठी (Winter sessions) 8 डिसेंबर रोजी सभागृहात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. भाजपने (BJP) आपल्या खासदारांना महत्त्वाच्या विधायी कामकाजावर चर्चा करण्यासाठी आणि सरकारच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. 6 डिसेंबरपासून सुरू झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकार काही महत्त्वाचे विधेयक […]
Adani Group : बीएसई लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल मंगळवारी प्रंचड वाढले. अदानी समूहाच्या (Adani Group) शेअर्समध्येही सलग तीन दिवस तीव्र वाढ झाली. गौतम अदानींनी सुमारे 6.58 लाख करोडची कमाई केली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते आता 16 व्या क्रमांकावर आहे. मात्र, अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्सची घसरण झाली होती. कंपनीचे […]
POK : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी काल संसदेत भाषणात माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या चुकीमुळेच पाकव्याप्त काश्मीरचा (POK) प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसच्या खासदारांनी प्रचंड गदारोळ केला. त्यानंतर आता काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan chowdhury) यांनी भाजपला थेट आव्हान दिलं आहे. पीएम मोदी (PM Modi) आणि अमित […]