Atiq Ahmed Letter To Supreme Court: माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांच्या हत्येनंतर दोन्ही भावांनी लिहिलेल्या पत्रांची चर्चा सुरु आहे. अश्रफ आणि अहमद यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले होते. आता अशीही माहिती समोर आली आहे की, अतिक अहमदने हत्या होण्याच्या सुमारे दोन आठवडे आधी सर्वोच्च न्यायालयाला पत्रही लिहिले होते. […]
Atiq Ahmed Written Letter Supreme Court : अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांचे वकील विजय मिश्रा या हल्ल्यात मारल्या गेलेल्या गुंड बंधूंनी लिहिलेले पत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करणार आहेत. या पत्रात अतिकने आपल्या हत्येची भीती व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. असा दावाही केला जात आहे की, या पत्रात अतिकने विविध क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींची नावेही […]
Mahant dead in Road Accident: मध्य प्रदेशच्या नरसिंहपूरमध्ये एक मोठा कार अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. बरमान-सगरी नॅशनल हायवे 44 वर हा भीषण अपघात झाला. यामध्ये महंत कनक बिहारी महाराजांचं निधन झालं. बाईक स्वाराला वाचवण्यासाठी त्यांची कार डिव्हायडरला धडकली आणि या दुर्घटनेत महंतांसह दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत […]
शनिवार, 15 एप्रिलच्या रात्री माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची प्रयागराजमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पहिल्यांदाच लोकांना विश्वास बसत नव्हता की हे खरंच घडलंय का? लवकरच लाइव्ह व्हिडिओ सर्वत्र शेअर होऊ लागले. पोलिसांचा बंदोबस्त तोडून गोळ्या घालून ठार झाल्याच्या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची […]
Atique Ahmed’s Last Letter : कुख्यात गँगस्टर अतिक अहमद हा मृत्यूच्या भयाने पछाडलेला होता. त्यामुळे मृत्यूपूर्वी त्याने एक पत्र लिहिले असून या पत्रात त्याने मी मेलो, तर हे पत्र सर्वोच्च न्यायालयात पाठविण्यात यावे, असे म्हटले होते. त्यानुसार अतिकचे ते पत्र सर्वोच्च न्यायालयाकडे सोपविण्यात आले आहे. ‘ज्यांच्यापासून आपल्या जिवाला धोका आहे, अशांची नावे अतिक अहमदने लिहिलेली […]
Mallikarjun Kharge on Caste wise census : केंद्र सरकार जातीनिहाय जनगणनेला (Caste wise census) वारंवार विरोध असतांना काही दिवसांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Bihar Chief Minister Nitish Kumar) यांनी देशभरात एकदा तरी जातीनिहाय जनगणना झाली पाहिज, असं विधान केलं होतं. त्यानंतर आता कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसनं (Congress० पुन्हा एकदा जातीनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. यंदाच्या जनगणनेत […]