Indian Army: भारतीय लष्कराचे अग्निवीर सैनिक अक्षय लक्ष्मण गवते हे लडाखमधील सियाचीनमध्ये शहीद झाले आहेत. कर्तव्य बजावताना शहीद होणारे ते पहिले अग्निवीर सैनिक आहेत. अक्षय हे भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सचा भाग होते. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पिंपळगाव सराईचे रहिवासी अक्षय गवते (23) यांच्या हौतात्म्याबद्दल भारतीय लष्कारने माहिती दिली आहे. फायर अँड फ्युरी कॉर्प्सने […]
Telangana Elections : दक्षिणेकडील तेलंगणा राज्यासाठी भाजपने (Telangana Elections) खास प्लॅन तयार केला आहे. या राज्यात भारत राष्ट्र समितीला (BRS) जोरदार टक्कर देण्याच्या उद्देशाने प्रबळ उमेदवार रिंगणात उतरवण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार भाजपने (BJP) पहिली यादी जाहीर केली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणेच या राज्यातही तीन खासदारांना तिकीट देण्यात आले आहे. तेलंगाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने […]
RBI Penalty on L&T Company: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) म्हणजेच आरबीआय बँकांवर सातत्याने कडक कारवाई करत आहे. बँक ऑफ बडोदा, आयसीआयसीआय आणि कोटक बँकेनंतर आता पुन्हा एकदा आरबीआयने मोठी कारवाई केली आहे. RBI ने L&T फायनान्स लिमिटेडवर (L&T Finance Limited) मोठी कारवाई केली आहे. नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांशी संबंधित काही नियमांचे पालन […]
Madhya Pradesh Election 2023 : मध्य प्रदेशात निवडणूक जाहीर झाल्यापासून राजकीय वातावरण तापले आहे. भाजपच्या जबलपूर विभागीय कार्यालयात तिकिट वाटपावरुन कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेश निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांनाही भाजप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. शहराच्या उत्तर मध्य विधानसभा मतदारसंघातून बाहेरच्या उमेदवाराला तिकीट दिल्याने कार्यकर्ते संतप्त झाले होते. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या बॉडीगार्ड जवानाला […]
Navratri 2023 : नवरात्र (Navratri 2023) म्हटलं की, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. त्यात गरबा किंवा दांडीया या नृत्यप्रकारांना विषेश महत्त्व आहे. तर तरूणाई याकडे जास्त आकर्षित होते. गुजरात या राज्याचं ते राज्यनृत्य आहे. तर आता जवळवपास देशभर आणि महाराष्ट्रात देखील या गरबा किंवा दांडीयाचं प्रस्थ वाढलं आहे. मात्र यामुळे अनेक दुर्घटना घडण्याचं प्रमाण देखील […]
Rajasthan Election 2023 : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आगामी राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी (Rajasthan assembly elections) काँग्रेसने (Congress) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत 33 उमेदवारांची नावे आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) सरदारपुरा येथून निवडणूक लढवणार आहेत. टोंक विधानसभा मतदारसंघातून सचिन पायलट यांना पक्षाने तिकीट दिले आहे. सर्वांत महत्वाचं म्हणजे, काँग्रेसने आपल्या पहिल्या यादीत 9 […]