Namo Bharat : आज ‘नमो भारत'(Namo Bharat) या ट्रेनचं उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या ट्रेनने भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक महत्त्वाचा बदल होणार आहे. दिल्ली ते मेरठ दरम्यान ही ट्रेन 84 किमी धावणार आहे. तसेच तीच्या साहिबाबाद ते दुहाई पर्यंतच्या टप्प्याचं यावेळी मोदींनी उद्धाटन केलं आहे. प्रवाशांसाठी उद्या 21 ऑक्टोबरपासून ही ट्रेन सुरू होणार […]
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या खासदारकीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा अभय दिले आहे. न्यायालयाने आज (20 ऑक्टोबर) राहुल गांधींची खासदारकी पुन्हा बहाल करण्याच्या निर्णायाला दिलेल्या आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली. तसेच ही याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्याला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. न्यायमूर्ती बी.आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी पार पडली. […]
Mahua Moitra : आपल्या तडाखेबाज भाषणांनी प्रसिध्द असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात रोख रक्कम घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांना टार्गेट करण्यासाठी त्यांनी इतर व्यावसायिकांकडून पैसे घेतले आहेत, असा आरोप जप […]
Rajasthan Election 2023: गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगाने (Election Commission) पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. यानंतर राजस्थानमध्ये (Rajasthan) राजकीय घडामोडींना वेग आला. कॉंग्रेससह भाजप पक्षाकडून राज्यात जोरदार प्रचार केला जात आहे. इथं काँग्रेस आणि भाजपमध्ये (BJP) थेट लढत आहे. मात्र, राजस्थानचे राजकारण थोडे रंजक आहे. खरंतर, काही दिवसांपूर्वी ज्यांच्या नावाने मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok […]
Odisha New Governor: 2024 लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यापूर्वी केंद्र सरकारने काही राज्यातील राज्यपालांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास (Raghuvar Das) यांची ओडिशाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर इंद्र सेना रेड्डी नल्लू (Indra Sena Reddy Nallu) यांना त्रिपुराचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनाने आज (बुधवारी) एक […]
Crude Oil Price : पश्चिम आशियातील इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाने अतिशय उग्र रूप धारण केले आहे. अशा स्थितीत जागतिक तणावाचा वाढता धोका पाहता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा $93 प्रति बॅरलच्या जवळ पोहोचल्या आहेत. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत 3.36 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल $ 92.92 वर पोहोचली आहे. गाझा रुग्णालयावरील हल्ल्यानंतर […]