Shyam Rangeela Pm Modi Mimicry : पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 एप्रिलला कर्नाटकच्या बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात (PM Modi at Bandipur Tiger Reserve safari) गेले होते. पंतप्रधानही राखीव भागात सफारीवर गेले होते. प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बांदीपूर टायगर रिझर्व्हमध्ये पोहोचले होते. त्यानंतर ते जंगल सफारीला गेले. मात्र […]
Amit Shah Tweet On Kharhghar Heat Stork Accident : काल प्रसिध्द निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) देऊन गौरवण्यात आलं. देशाचे केद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला राज्यातील लाखो नागरिकांना उपस्थिती लावली होती. कडक-रणरणतं ऊन असूनही राज्यातील अनेक लोक […]
Share Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण पहायला मिळाली आहे. सेन्सेक्स 600 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीमध्ये देखील घसरण दिसून आली आहे. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच दिग्गज आयटी कंपनी इंफोसिसच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. चीकू अजून लहानच, कोहलीच्या फोटोवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट सोमवारी इंफोसिसचे […]
Jagadish Shettar Joins Congress : कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तिकीट नाकारल्यामुळे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एक दिवसापूर्वीच त्यांनी भाजपचा राजीनामा दिला होता. #WATCH | Newly inducted Congress leader Jagadish Shettar leaves from Congress office in Bengaluru after joining the party "Former […]
माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची15 एप्रिल रोजी पोलीस कोठडीत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दोघांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात आणले जात असताना हा हल्ला झाल्याचे यूपी पोलिसांचे म्हणणे आहे. उमेश पाल हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी अतिकला गुजरातमधील साबरमती कारागृहातून प्रयागराजला आणले होते. काही दिवसांपूर्वी 27 मार्च रोजी उमेश पाल अपहरण प्रकरणात […]
Yogi Government In Action Mode Suspends 17 Policemen : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांच्या हत्येनंतर पोलिसांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. अतिक आणि अश्रफ यांच्या सुरक्षेत गुंतलेल्या 17 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने प्रयागराजमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे. यासह संपूर्ण उत्तर प्रदेशात कलम 144 लागू करण्यात […]