Ratan Tata : मागील काही दिवसांपासून देशातील दिग्गज नेते, अभिनेत्रींसह उद्योजकांचे डीपफेक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचं समोर येत आहे. याआधी दाक्षिणात्या अभिनेत्री रश्मिका मंदाना नंतर कतरिना कैफ आणि आता उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल होतोयं. व्हिडिओच्या माध्यमातून रतन टाटा आपल्या प्रकल्पासाठी पैसे जमा करण्याचं आवाहन करीत असल्याचं दिसून येत आहे. विरोधक […]
Farooq Abdullah : कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये कोणती विकास कामे केली? असा सवाल विरोधकांनी आज लोकसभेत विचारला. त्याच्या या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. नेहरूंच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात झालेल्या दोन चुकांमुळे काश्मीरला पुढची अनेक वर्ष अनेक वर्षे अनेक गोष्टी सहन कराव्या […]
Women’s Police Force : एकीकडे महिलांवरील गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे, तर दुसरीकडे पोलीस खात्यातील महिला पोलिसांची (Women Police) संख्या वाढायला तयार नाही. विविध क्षेत्रात महिलांचा टक्का वाढत असताना पोलीस दलामध्ये महिला पोलिसांचे प्रतिनिधित्व अत्यंत कमी असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महिला पोलिसांची संख्या 33 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आगेय मात्र. मात्र, सध्या देशातील […]
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परिक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांना कोचिंग संस्थांसोबत कोणत्याही प्रकारचा जाहिरात व्यवहार ठेवण्यास प्रतिबंध घालण्यात येणार आहे. ग्राहक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाला पत्र लिहून हा निर्णय लागू करण्याची विनंती केली आहे. या जाहिरातींचा वापर संभाव्य विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी होत असल्याचे समोर आल्यानंतर हा […]
राजस्थानमध्ये मतदारांनी परंपरेप्रमाणे सत्ताबदल करत भाजपला मोठा विजय मिळवून दिला. 199 पैकी 115 जागा जिंकत भाजपने (BJP) पूर्ण बहुमत मिळविले. त्यामुळे आता पाच वर्षे राजस्थानमध्ये भाजप ‘राज’ असणार हे निश्चित झाले आहे. मात्र हे राज कोणाच्या नेतृत्वात असणार या प्रश्नाचे उत्तर अद्यापही गुलदस्त्यात आहे. राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. (BJP […]
POK : लोकसभेमध्ये जम्मू-कश्मीर आरक्षण संशोधन विधेयकावर चर्चा सुरू आहे. या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. की, जम्मू-कश्मीर आरक्षण संशोधन विधेयकावर सर्वांची सहमती आहे. त्यामुळे आता जम्मू-कश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. विशेष म्हणजे पाक व्याप्त कश्मीरसह जम्मू-कश्मीर विधानसभेचे पुनर्स्थापना करण्यात येणार आहे. POK सहीत विधानसभेची पुनर्स्थापना… या विधेयकावर बोलताना शाह […]