INDIA Alliance : देशभरात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election) वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकांआधी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांआधीच इंडिया आघाडीत (INDIA Alliance) खटके उडू लागले आहेत. मध्यंतरी मध्य प्रदेशच्या निवडणुकीतील जागावाटपावरून समाजवादी पार्टी आणि काँग्रेस (Congress) यांच्यातील वाद समोर आला होता. […]
Actor RajKummar Rao Appointed As a National Icon For EC : भारतातील पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा (Assembly Election) निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने ‘शादी मे जरूर आना’ फेम राजकुमार राववर (Actor Rajkumar Rao) मोठी जबाबदारी सोपावली आहे. याबाबतची अधित घोषणा उद्या (दि. 26) केली जाणार असून, राजकुमार रावला पाच राज्यातील विधानसभांच्या निवडणुकांसाठी नॅशनल आयकॉन (Election Commission National […]
Madhya Pradesh Election 2023 : मध्यप्रदेशात (Madhya Pradesh Election 2023 ) जसं जशी निवडणुकांची तारिख जवळ येत आहे. तसं तसे राजकीय समीकरणं देखील बदलताना दिसत आहेत. कारण राज्यातील मुख्य लढत सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात होणार आहे तरी आणखी एक पक्ष याठिकाणी किंगमेकर ठरू शकतो कोणता आहे हा पक्ष? तसेच तो कसा किंगमेकर […]
Gujarat Bridge Collapse : गुजरातमधून मोठी बातमी समोर येत आहे. बनासकांठा जिल्ह्यातील निर्माणाधीन पूल कोसळून (Gujarat Bridge Collapse) मोठी दुर्घटना झाली. या घटनेत ओव्हरब्रिजचा काही भाग कोसळला. पाच गर्डस एकाच वेळी खाली कोसळले. या घटनेत दोघा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघाताची गुजरात सरकारने गंभीर दखल घेतली असून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी चौकशीचे […]
Shashi Tharur : खासदार महुआ मोइत्रा यांच्यासोबतच्या व्हायरल फोटोंवर अखेर काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी मौन सोडलं आहे. फोटो व्हायरल करण्याचं कृत्य म्हणजे खालच्या थराचं राजकारण असल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी केली आहे. मोईत्रा यांच्यासोबतचे व्हायरल फोटो म्हणजे खालच्या थराचं राजकारण असल्याचं थरुर म्हणाले आहेत. तसेच हा गंभीर मुद्दा नसून हा फोटो नेमक्या […]
Wagh Bakri Parag Desai Dies : वाघ बकरी टी कंपनीचे मालक पराग देसाई यांच्या निधनानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल वेगवेगळे तर्क लावले जात होते. आता शेल्बी हॉस्पिटल्सने एक प्रेस नोट प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये पराग देसाई यांच्या मृत्यूचे कारण ब्रेन हॅमरेज असल्याचे सांगण्यात येत आहे. कुत्र्याने हल्ला केल्याने जमिनीवर पडले पराग देसाई […]