Ram Mandir : अयोध्येमध्ये निर्माण करण्यात आलेल्या भव्य अशा राम मंदिराची (Ram Mandir ) देशासह जगभरात चर्चा सुरू आहे. मात्र राम मंदिराच्या उद्घाटनाची 22 जानेवारी ही तारीख आणि श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा दुपारी 12 वाजून 29 मिनिट 8 सेकंदांचा हाच मुहूर्त का निवडण्यात आला? असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडला असेल ना. चला तर जाणून घेऊ काय आहे? […]
Rajasthan Cabinet Expansion : जयपूर : राजस्थानमध्ये भाजपने (BJP) काँग्रेसकडून (Congress) सत्ता हिसकाविल्यानंतर मुख्यमंत्री निवडणे, मंत्रिमंडळ विस्तारात अनेक धक्कातंत्राचा वापर केला आहे. आता तर मंत्रिमंडळात एकाला निवडणुकीपूर्वीच मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा (Bhajanlal Sharma) यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. बावीस जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात अद्याप आमदार न झालेल्या सुरेंद्रपाल सिंह टीटा […]
Vinesh Phogat : काही दिवसांपूर्वी कुस्तीपटू बजरंग पुनियाने (Bajrang Punia) आपला पद्मश्री पुरस्कार केला होता. त्यानंतर आता कुस्तीपटू विनेश फोगटनेही (Vinesh Phogat) आपले पुरस्कार परत केले आहेत. विनेश फोगटे़ने महिला कुस्तीपटूंना दिलेल्या वागणुकाच्या निषेधार्थ आपले खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार पंतप्रधान कार्यालयाला परत करणार होती. पण त्यांना वाटेत पोलिसांनी अडवले, त्यामुळे विनेशने नाईलाजनं कर्तव्यपथावरच आपले पुरस्कार […]
अयोध्येत उभे राहणाऱ्या राम मंदिराची उभारणी कशी करण्यात आली आणि विशेष दगडांपासून साकारण्यात आलेली राम मूर्तीची काही खास वैशिष्ट्ये जाणून घ्या…
भाविकांना अयोध्येमध्ये पोहोचण्यासाठी आधुनिक मात्र पारंपारिकतेचा टच असणाऱ्या अयोध्या स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे. राम मंदिराप्रमाणेच भव्य असणार अयोध्या स्टेशन कसं आहे? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा…
Peace Pact with ULFA : चार दशकांहून अधिक काळ अतिरेकी हिंसाचाराचा बळी ठरलेल्या ईशान्येकडून वर्ष संपत असताना एक चांगली बातमी आलीय. आसाममध्ये (Assam) अरबिंदा राजखोवा यांच्या नेतृत्वाखालील उल्फा गटाने (ULFA) हिंसाचार सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे मान्य केलंय. या समूहासोबत केंद्र सरकारने केलेला ऐतिहासिक करार (Peace Pact with ULFA) अंतिम टप्प्यात आलाय. हा करार आसाम […]