Bhajanlal Sharma भजनलाल शर्मा (वय ५४) यांची राजस्थानच्या (Rajsthan CM) मुख्यमंत्रीपदी १२ डिसेंबर २०२३ ला निवड झाली. या पदाच्या शर्यतीत असलेल्या वसुंधराराजे यांनाच त्यांचे नाव सुचविण्यास भाग पाडण्यात आले. खुद्द शर्मा यांच्यासाठीदेखील हा धक्का होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नजरेने शर्मा यांना टिपले. देशातील एका मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी त्यांना बसवले. […]
राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात मुख्यमंत्रीपदावर नव्यांना संधी देत मोदी- शाहंनी पुन्हा एकदा सरप्राइज देत सर्वांनाच धक्का दिला आहे. गेल्याकाही वर्षात भाजपमध्ये नव्या आणि चर्चेत नसलेल्या तळागाळातील चेहऱ्यांना संधी देण्याची परंपरा सुरू झाली आहे. यापूर्वीदेखील भाजपने मनोहर लाल खट्टर, रघुवर दास, भूपेंद्र पटेल, प्रमोद सावंत (Pramod Sawant), पुष्कर धामी यांच्यावर बाजी लावली होती. हे सर्व […]
Parliament Security Breach: संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून आज लोकसभेचं कामकाज सुरू असतांना दोन अज्ञातांनी सुरक्षा व्यवस्थेला बगल देऊ सभागृहात उड्या मारल्या. या अज्ञातांनी सभागृहात स्मोक बॉम्ब (Smoke bombs) फेकून धुर केल्या. दरम्यान, त्यांना ताब्यात घेण्यात आलं. या घटनेमुळं विद्यमान सभापती राजेंद्र अग्रवाल (Rajendra Aggarwal) यांनी लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले. यानंतर ओम […]
Parliament Security Breach : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान (Winter Session) एक मोठी घटना घडली. संसदेचं कामकाज सुरु असतानाच देशातील चार कोपऱ्यातून आलेल्या एकूण चार जणांनी खळबळ माजवली आहे. चार पैकी दोघांनी संसदेच्या गॅलरीतून सभागृहात उडी घेत स्मोक बॉम्बद्वारे पिवळा रंगाचा धूर फेकला आहे. त्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. तर इतर दोन जणांनी संसदेच्या बाहेर ‘तानाशाही […]
Parliament Security Breach : संसदेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session of Parliament) सुरू असून आज लोकसभा सभागृहात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभेचे कामकाज सुरू असतांना सुरक्षा व्यवस्थेला बगल देत प्रेक्षक गॅलरीतून दोन जणांनी सभागृहात उड्या मारल्या. दरम्यान, या दोन अज्ञात लोकांनी स्मोक बॉम्ब (Smoke bomb) फेकले. त्यानंतर संपूर्ण लोकसभेत धूर दिसत होता. मात्र, नंतर दोघांनाही ताब्यात […]
MP Pratap Simha : संसदेच्या सुरक्षेत आज मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. संसदेच्या कामकाजावेळी (Winter Session) तीन अज्ञात व्यक्ती सभागृहात घुसल्याने खळबळ उडाली. या तीन व्यक्तींनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारुन तरुणाने बुटाच्या आतून काहीतरी पदार्थ बाहेर काढले जो फवारल्यानंतर सभागृहात पिवळा धूर पसरला. सभागृहात घूसणाऱ्या व्यक्तीचं कनेक्शन भाजपचे खासदार प्रताप सिम्हा यांच्याशी लावण्यात […]