Fact Check : कर्नाटक राज्यात निवडणुकीची (Karnataka Elections) रणधुमाळी जोरात सुरू आहेत. या निवडणुकीच्या दिवसातच तेथे अमूल विरुद्ध नंदिना असाही एक वाद सुरू आहे. या वादादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. यामधील एक फोटो राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलद्वारे शेअर केला होता. या फोटोत […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्याची माहिती समोर आली आहे. केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी धमकी देणारे पत्र मिळाल्याचा दावा केला आहे. सोमवारपासून (२४ एप्रिल) पंतप्रधान मोदींचा दोन दिवसीय केरळ दौरा सुरू होत आहे. पंतप्रधान मोदींच्या दोन दिवसीय केरळ दौऱ्यात प्राणघातक हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. केरळ दौऱ्यादरम्यान पंतप्रधान […]
Former Governor Satya Pal Malik in police custody : जम्मू-काश्मीरसह चार राज्यांचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांना शनिवारी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले (police custody). मलिक यांच्या समर्थनार्थ ईश्वर नैन सह आलेल्या अनेक खाप नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दिल्ली पुलिस ने पूर्व राज्यपाल सत्यपाल मलिक के साथ खाप नेता ईश्वर नैन सहित अन्य लोगों […]
Amit Shah On Satyapal Malik : जम्मू-काश्मीरचे (Jammu and Kashmir)माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik)यांनी अलीकडेच पुलवामा हल्ल्यासह (Pulwama Attack)अनेक मुद्द्यांवर खळबळजनक खुलासे केले आहेत. यावरून देशात राजकीय खळबळ (Political excitement) उडाली आहे. यावरून विरोधी पक्ष काँग्रेस (Congress) सरकारवर सतत हल्लाबोल करत आहे. सत्यपाल मलिक यांच्या खुलाशानंतर त्यांना मिळालेल्या सीबीआय (CBI Notice) नोटीसबाबत प्रश्नांची उत्तरे […]
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज आपला सरकारी बंगला सोडला आहे. कालपर्यंत त्यांनी सरकारी बंगल्यातील सर्व सामान रिकामे केले होते आणि त्यांनी संपूर्ण बंगला खाली केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार दिल्लीतील 12, तुघलक लेन हा सरकारी बंगला आज राहुल गांधी यांनी लोकसभा सचिवालयाकडे सोपवला. राहुल गांधी यांना दिलेल्या मुदतीनुसार आजच बंगला रिकामा करण्याची शेवटची तारीख होती. […]
Atiq-Ashraf Murder Accused : गँगस्टर अतिक अहमद (Atiq Ahmed)आणि त्याचा भाऊ अशरफची (Ashraf Ahmed)हत्या करणाऱ्या तीन शूटर्सपैकी एक असलेल्या लवलेश तिवारीची (Lovelesh Tiwari) 2018 मधील पोस्ट सोशल मीडियावर (Social media)चांगलीच व्हायरल (Post viral)झाली आहे. या पोस्टमध्ये लवलेशने पिस्तूल हाती घेतलेल्या फोटोवर लिहिले आहे की, जिस दिन होगा दिमाग खराब, उस दिन करूंगा सबका हिसाब. अनेक […]