Jeetu Patwari MP Congress Presoident : यंदा झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा चांगलाच पराभव झाल. कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला होता. मात्र, पण, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपने काँग्रेसला पराभवाची धुळ चारली. दरम्यान, आता मध्य प्रदेशातील पराभवानंतर काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. कमलनाथ (Kamal Nath) यांची प्रदेशाध्यक्षपदारून गच्छंती केली पक्ष नेतृत्वाने […]
पुणे : गिरीश बापट यांचे 29 मार्च 2023 रोजी निधन झाल्याने पुणे लोकसभेची (Pune Lok Sabha) जागा रिक्त झाली होती. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) वाजवी कारण नसतांना पोटनिवडणूक घेण्यास टाळाटाळ केली होती. त्यावर नाराजी व्यक्त मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) निवडणूक आयोगाच्या विरोधात ताशेरे ओढले होते. पोटनिवडणूक न घेण्याचे प्रमाणपत्र लोकप्रतिनिधी […]
Amritpal Singh : एनआयएने अटारी सीमेवरून ड्रग्ज माफिया फरार आरोपी अमृतपाल सिंग (Amritpal Singh) याला अटक केली आहे. आरोपी पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील रहिवासी आहे. एप्रिल 2022 मध्ये भारत-पाकिस्तान सीमेवरून अफगाणिस्तानमधून 102 किलो पेक्षा जास्त अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित प्रकरणात तो फरार होता. या प्रकरणात अटक झालेला तो तिसरा व्यक्ती आहे. NIA arrests key absconding accused, […]
Bulldozer Action in MP: मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh)गुन्हेगारांचं कंबरडं मोडण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. महापालिकेनं एका गुन्हेगाराचं अवैध घर बुलडोझरच्या (Bulldozer)मदतीनं जमीनदोस्त केलं. डॉ.मोहन यादव (Dr. Mohan Yadav)मुख्यमंत्री झाल्यानंतर बुलडोझरची ही पहिलीच कारवाई आहे. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये (Bhopal)ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता उत्तरप्रदेशनंतर (Uttar Pradesh)मध्यप्रदेशमध्येही बुलडोझरची ‘दहशत’ दिसून येत आहे. Sonu Sood […]
Parliament Security Breach : संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना थेट संसदेत (Parliament Security Breach) घुसून धुडगूस घालणाऱ्या आणि संसदेबाहेर आंदोलन केल्याप्रकरणात रोज नवनवीन आणि तितकेच धक्कादायक खुलासे होत आहेत. या दोन्ही प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी पोलीस करत असून या चौकशीत धक्कादायक माहिती समोर येत आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) […]
Rahul Gandhi On Parliament Security Breach : संसदेवर नुकत्याच करण्यात आलेल्या स्मोक हल्ला हा देशातील वाढती बेरोजगारी आणि महागाई (Unemployment) असल्याचं मोठं विधान काँग्रेस नेते राहु गांधींनी केले आहे. बेरोजगारी आणि महागाईमुळे ही घटना घडल्याचे सांगत केंद्र सरकारच्या धोरणांमुळे ही घटना घडल्याचं खापर राहुल गांधींनी (Rahul Gandhi) मोदी सरकारवर फोडलं आहे. मोदींच्या धोरणामुळे देशातील नागरिकांना […]