Ram Mandir : सध्या देशभरात सर्वत्र 22 जानेवारीला होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटन सोहळ्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर याच दरम्यान राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील गर्भवती मातांनी एक अजब मागणी केली. त्यांच्या मागणीमुळे रुग्णालय प्रशासन देखील चक्रावून गेलय. काय आहे हा प्रकार? पाहूयात… Devara Teaser: अखेर प्रतीक्षा संपली..! ज्युनिअर एनटीआरच्या ‘देवरा’ची पहिली […]
Ram Mandir : अयोध्येमध्ये निर्माण करण्यात आलेल्या भव्य अशा राम मंदिराची (Ram Mandir) चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? प्रभु श्रीरामांची अयोध्या कुणी वसवलेली आहे? तिचा इतिहास काय? तुम्हालाही हे प्रश्न पडले आहेत ना चला तर जाणून घेऊ अयोध्येचा इतिहास… शाहरुखच्या ‘डंकी’ची बॉक्स ऑफिसवरील हवा ओसरली, 19 व्या दिवशी सर्वात कमी […]
ज्या पवित्र भूमीत प्रभू श्रीरामांचा जन्म झाला त्या अयोध्या नगरीचा इतिहास कसा आहे? आणि इतिहासकारांनी त्याचे केलेले वर्णन.
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी नुकतीच लक्षद्वीप बेटांना(Lakshadweep Island) भेट दिली. या भेटीदरम्यान मोदींनी तेथील समुद्रकिनाऱ्यांवर स्वत:चे काही फोटो काढून ते शेअर केले. त्यावेळी त्यांनी पर्यटकांना (tourists)लक्षद्विपला भेट देण्याचं आवाहन देखील केलं. त्यानंतर पर्यटकांकडून लक्षद्विपबाबतच्या प्लॅटफॉर्म सर्चमध्ये तब्बल 3 हजार 400 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशी माहिती ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी मेक […]
Supreme Court Verdict On Bilkis Bano Case : बिल्किस बानो बलात्कार प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. यामुळे या प्रकरणातील 11 दोषींना मोठा झटका बसला आहे. ऑगस्ट 2022 मध्ये गुजरात सरकारने बिल्किस बानो (Bilkis Bano) सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सर्व 11 दोषींची सुटका केली होती. त्यानंतर दोषींच्या सुटकेच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात […]
Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीला शतकानुशतकांपासून लागून राहिलेली प्रतीक्षा संपणार आहे. या दिवशी अयोध्येत बांधल्या जात असलेल्या राम मंदिराचे (Ayodhya Ram Mandir) भव्य उद्घाटन होणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात देशातील नामवंत व्यक्ती सहभागी होणार आहेत. पण भक्तांची श्रध्दा आणि पर्यटन लक्षात घेऊन अयोध्येत अनेक कंपन्यांनी गुंतवणुकीला सुरुवात केलीय. यामुळे अयोध्येचा चेहरामोहरा तर बदलेलच पण […]