Karnataka Assembly Elections 2023 : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत (Karnataka Assembly Elections) प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि काँग्रेसकडून जोरदार प्रचार केली जात आहे. भाजपने तर पंतप्रधानांनाही प्रचाराच्या मैदानात उतरवले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील राज्यात झंझावाती प्रचार करत आहेत. शाह यांनी बागलकोट येथे प्रचार सभेत काँग्रेसवर मोठा आरोप केला होता. ते म्हणाले होते की […]
Rahul Gandhi On BJP In Karnatka : कर्नाटकात 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने पाचवे आश्वासन दिले आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास महिलांना सार्वजनिक वाहतूक बसमध्ये मोफत प्रवास करण्याचे आश्वासन पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी दिले. पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचारासाठी राहुल उडुपी आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यात पोहोचले. काँग्रेसने दिलेली आश्वासने पूर्ण करणार नाही, […]
कानपूरमध्ये रस्त्यावर ईदची नमाज अदा केल्याप्रकरणी 1700 लोकांविरुद्ध 3 पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोप केला आहे की बंदी असूनही 22 एप्रिल रोजी जजमाऊ, बाबूपुरवा आणि बडी इदगाह बेनाझबारच्या बाहेरील रस्त्यावर नमाज अदा करण्यात आली. जाजमाऊ येथे 200 ते 300, बाबुपुरवा येथे 40 ते 50, बाजारिया येथे 1500 नमाज करणाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात […]
Congress President Kharge apologized : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका टिप्पणी केली होती. मात्र आता खरगे यांनी त्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले. खरे तर कर्नाटकातील कलबुर्गी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. खरगे म्हणाले, माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावले गेले असेल, त्याचा […]
Amit Malviya On Congress : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Prime Minister Narendra Modi)टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे. त्यांनी कर्नाटकमध्ये (Karnataka)एका जाहीर सभेत मोदींना विषारी साप (poisonous snake)म्हटले आहे. त्यामुळे केवळ कर्नाटकच नव्हे, तर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळल्याची पाहायला मिळत आहे. खरगेंच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सोशल मीडियावर (Social media)अनेकांनी […]
Sudan Conflict : सुदानमध्ये भीषण गृहयुद्ध सुरु असताना त्याठिकाणी अडकलेल्या भारतीयांना (Indians)बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन कावेरी (operation kaveri)सुरू आहे. दरम्यान, आज (दि.27) परराष्ट्र मंत्री (Minister of Foreign Affairs)एस जयशंकर (S Jaishankar)यांनी सांगितले की, सुदानमधून 246 भारतीय नागरिकांना घेऊन हवाई दलाचे विमान मुंबईत (Mumbai) पोहोचले आहे. यावर अनेक प्रवाशांनी केंद्र सरकार (Central Govt)आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime […]