Wrestlers Protest : दिल्लीच्या जंतरमंतरवर सुरु असलेला कुस्तीपटूंचे आंदोलन सलग सातव्या दिवशीही सुरूच आहे. त्यावर आज भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी कुस्तीपटूंनी लावलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, केलेले सर्व आरोप निराधार असून जनतेमुळे मला पद मिळाले. हे खेळाडूंचे आंदोलन नाही, मी फक्त निमित्त आहे, टार्गेट दुसरं कोणीतरी आहे. सर्वोच्च […]
Wrestlers Protest : दिल्लीच्या जंतरमंतरवर सुरु असलेला कुस्तीपटूंचे आंदोलन सलग सातव्या दिवशीही सुरूच आहे. आज काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधीही कुस्तीपटूंना भेटण्यासाठी पोहोचल्या. प्रियांका गांधी यांनी विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्याशी चर्चा करून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या, ” सरकार सांगत आहे की दोन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, ज्याची […]
Gujarat HC to hear Rahul Gandhi’s plea in defamation case : मोदी आडनावाचा समावेश असलेल्या गुन्हेगारी मानहानीच्या खटल्यात शिक्षेला स्थगिती देण्यासाठी राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात अपील केले आहे. आज गुजरात उच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी होणार आहे. आता न्यायमूर्ती हेमंत प्रच्छक यांच्या कोर्टात राहुल गांधी यांच्या या खटल्याची सुनावणी होणार आहे. दरम्यान, गुजरात […]
भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांकडून देण्यात आली आहे. खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर पॉक्सो आणि खेळाडूंना अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. महिला खेळाडूंच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बृजभूषण सिंह यांच्यावर […]
Women Wrestlers Sexual Harassment Complaint : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह हे गेल्या काही दिवसांपासून अडचणीत सापडले आहे. सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीगिरांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. तेव्हा दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. दिल्ली पोलीस आज या […]
गेल्या काही महिन्यापासून उत्तर प्रदेश (UP) आणि उत्तरप्रदेश मधील राजकारण (UP Politics) हा मोठा मुद्दा बनत चालला आहे. सध्या उत्तर प्रदेशात चालू असलेल्या स्थानिक निवडणुका आणि आगामी काळातील लोकसभा विधानसभा निवडणूका यामुळे या चर्चा पुन्हा जोर धरत आहेत. सध्या उत्तर प्रदेशमध्ये 4 आणि 11 मे रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. 13 मे […]