Karnataka Elections : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnataka Elections) प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी भाजपसह काँग्रेस आणि अन्य राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे तर काँग्रेसही यंदा जोरदार टक्कर देताना दिसत आहे. भाजपने पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्र्यांची फौज प्रचारात उतरवली आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आज प्रचारासाठी […]
Rules Change From 1st May 2023 : एप्रिल महिना संपायला अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यानंतर मे महिना सुरू होईल. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीपासून काही ना काही नियम बदलतात. हे बदल थेट तुमच्या खिशावर परिणाम करतात. अशा परिस्थितीत, हे नियम जाणून घेणे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहे, अन्यथा तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जाणून घेऊया या […]
Mukhtar Ansari Jail : मुख्तार अन्सारीशी संबंधित गँगस्टर अॅक्ट प्रकरणात (Gangster Act cases)उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गाझीपूरच्या (Ghazipur)एमपी-एमएलए न्यायालयाने (MP-MLA Courts)आज शिक्षा जाहीर केली. न्यायालयाने माजी आमदार मुख्तार अन्सारीला (Mukhtar Ansari) दोषी ठरवत 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायालयाने 5 लाखांचा दंडही ठोठावला आहे. 16 वर्षांपूर्वी काय प्रकरण होते? त्यासाठी मुख्तार अन्सारीला शिक्षा सुनावण्यात […]
ANI Twitter Locked : देशात सर्वात मोठी वृत्तसंस्था एएनआयचे ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहे. मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइटने शनिवारी दुपारी अचानक @ANI हँडल ब्लॉक केले आहे. यानंतर या अकाउंटवर गेल्यावर, हे अकाउंट अस्तित्वात नसल्याचे दाखवण्यात येत आहे. एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी ट्वीट करून या प्रकरणाची माहिती दिली आहे. So those who follow @ANI bad news, […]
Wrestlers Protest : दिल्लीच्या जंतरमंतरवर सुरु असलेला कुस्तीपटूंचे आंदोलन सलग सातव्या दिवशीही सुरूच आहे. आज दिल्लीचे मुख्यंमत्री अरविंद केजरीवाल देखील आंदोलक कुस्तीपटूची भेट घेण्यासाठी पोहचले आहेत. जंतरमंतर बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, जो देशासोबत आहे तो या कुस्तीपटूंसोबत उभा आहे. ते पपुढे म्हणाले की कुस्तीपटूंना फक्त एफआयआरसाठी सर्वोच्च न्यायालयात जावे लागले. ज्यांचं देशावर प्रेम आहे, […]
Weather Report : एप्रिल महिना संपत आला आहे. अनेक ठिकाणी उष्णतेचे वारे वाहू लागले आहे. तसेच अनेक ठिकाणी तापमान हे 40 अंशाच्या जवळपास पोहचले देखील आहे. दरम्यान सध्या राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे तापमानात काहीसा चढ उतार पाहायला मिळतो आहे. मात्र मे महिन्यात तापमानाचा पारा चढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यातच […]