पाटना : बिहारमधील (Bihar) आरक्षणाची मर्यादा आता थेट 75 टक्क्यांवर जाणार आहे. याबाबतच प्रस्ताव आज (7 नोव्हेंबर) मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी विधानसभेत सादर केला. जातनिहाय जनगणनेच्या आकडेवारीवरुन हा प्रस्ताव मांडल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी आरक्षण वाढवण्यासाठी सल्ला घेण्यात येईल. मात्र या अधिवेशनातच हा बदल अंमलात आणायचा आहे. असा इरादा त्यांनी बोलून दाखविला. (Chief Minister […]
नवी दिल्ली : यापूर्वी फटाक्यांवर बंदी घालण्याचा दिलेला आदेश केवळ दिल्लीपुरता (Delhi) मर्यादित नव्हता तर तो संपूर्ण देशासाठी होता, फक्त हा निर्णय लागू करायचा की नाही याचे अधिकार आम्ही स्थानिक सरकारवर सोपविले आहेत, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) संपूर्ण देशातील फटाक्यांवरील बंदीबाबत भूमिका स्पष्ट केली. दिल्ली एनसीआर आणि देशभरातील इतर शहरांमधील वाढत्या प्रदूषणाच्या प्रकरणावर […]
Chhattisgarh Election: छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या (Chhattisgarh Election 2023) पहिल्या टप्प्यात आज मतदान होत आहे. मतदानादरम्यान अनेक ठिकाणांहून नक्षलवादी हल्ल्याची माहिती येत आहे. सुकमा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये अनेक जवान जखमी झाल्याच्या माहिती समोर येत आहे. छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात 20 जागांवर मतदान होत आहे. या 20 जागांवर अनेक दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले […]
श्रीनगर : मराठा समाजाला देण्यात येणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता महायुतीतचं महाभारत सुरू झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. आरक्षणावरून छगन भुजबळांनी (Chagan Bhujbal) घेतलेल्या भूमिकेनंतर आता सत्तेतील नेत्यांमध्येच एकमत नसल्याचे चित्र निर्माण झाले असून, राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाईंनी (Shambhuraj Desai) भुजबळांवर कडक शब्दांत टीका करत अजितदादांनी वेळीच लक्ष घालत भुजबळांना आवरण्याचे आवाहन केले आहे. […]
Bihar Cast Survey : बिहारमधील राजकारणात (Bihar Cast Survey) आजचा दिवस महत्वाचा आहे. आज बिहार विधानसभेत जातीय जनगणनेवरील अहवाल मांडण्यात येणार आहे. या अहवालावर विधानसभेत चर्चा होणार आहे. हा अहवाल जारी होण्याआधी जातीगत जनगणनेचे आकडे समोर आले आहेत. यानुसार राज्यात फक्त 7 टक्के लोकसंख्या पदवीधर आहे.आर्थिक स्थितीचा विचार केला तर राज्यात सर्वसाधारण गटात 25.9 टक्के […]
Ashok Gehlot Net Worth : राजस्थान विधानसभा निवडणुकीची (Rajasthan Election 2023) रणधुमाळी सुरू आहे. या राज्यात काँग्रेस व भाजपमध्ये जोरदार टक्कर आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) हे काँग्रेसचे (Congress) मुख्य चेहरा आहेत. गहलोत यांनी जोधपूर जिल्ह्यातील सरदारपुरा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रतिज्ञापत्रातून त्यांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे. त्यांच्याकडे जमीन, प्लॉट, घर, […]