Rahul Gandhi Defamation Case : 2019 च्या मोदी आडनाव बदनामी प्रकरणात दोषी ठरल्यानंतर लोकसभा खासदार ( Lok Sabha MP ) म्हणून काँग्रेस (Congress)नेते राहुल गांधींना ( Rahul Gandhi ) सुरत न्यायालयाने 23 मार्चला मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यातच त्यांची खासदारकीही रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधींनी न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाला सुरत […]
Parkash Singh Badal : पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल (Parkash Singh Badal)यांचे निधन झाले आहे. 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे. राजकारणात वर-खाली होतं असतं, पण मी थांबणार नाही, सतेज पाटलांचं महाडिकांना […]
Parkash singh Badal Passed Away :पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल (Parkash Singh Badal) यांचे मंगळवारी रात्री 8.28 च्या सुमारास निधन झाले. मृत्यूसमयी ते 95 वर्षांचे होते. मिळालेल्या माहितीनुसार, मोहालीतील (Mohali) फोर्टिस रुग्णालयात (Fortis Hospitals)त्यांचा मृत्यू झाला. आता भटिंडा जिल्ह्यातील बादल गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंग बादल हे पाच वेळा […]
Atiq Ahmed ISI Connection : गँगस्टर अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ (Ashraf Ahmed) यांच्या आयएसआय कनेक्शनचा (ISI Connection)धक्कादायक खुलासा झाला आहे. दोघेही आयएसआयला मदत करायचे, अशी माहिती मिळाली आहे. अतिक आणि अशरफ हे आयएसआयला मदत करत असल्याचे सांगण्यात येत आहे. असं सांगण्यात येत आहे की, अशरफने जीशान कमरचा (Jeeshan Kamar)पासपोर्ट (Passport)बनवला होता. […]
सोशल मीडियात सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एक छोटी चिमुकली पियानो वाजवितानाचा हा व्हिडीओ आहे. जो तो या मुलीच्या टॅलेंटचे कौतुक करत आहे. प्रधानमंत्री मोदींनीही (PM Modi) या चिमकुलीच्या टॅलेंटचे कौतुक करत हा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘हा व्हिडीओ सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकतो. असाधारण प्रतिभा आणि क्रिएटिविटी. शाल्मलीला शुभेच्छा.’ असे मोदींनी म्हटले […]
Death threat to Chief Minister Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीमुळे एकच खळबळ उडाली आहे. धमक्या देणाऱ्या अज्ञात व्यक्तीने डायल ११२ वर सीएम योगी यांना मारण्याची धमकी देणारा मेसेज पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्र्यांना धमकी मिळाल्यामुळं युपी […]