अयोध्या : “जे रामाचे भक्त आहेत, फक्त त्यांनाच आमंत्रण दिले आहे” असे प्रत्युत्तर देत अयोध्येच्या श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास (Acharya Satyendra Das) यांनी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना फटकारले. “मला अद्याप कोणतेही आमंत्रण आलेले नाही. पण मला तिथे येण्यासाठी आमंत्रणाची गरज नाही. केवळ राम मंदिराचा उद्घाटन सोहळा राजकीय इव्हेंट […]
Ram Mandir : अयोध्येमध्ये निर्माण करण्यात आलेल्या भव्य अशा राम मंदिराची (Ram Mandir) चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? हे राम मंदिर बनवण्यासाठी देशातील सर्व राज्यांनी काही ना काहीतरी योगदान दिलं आहे. महाराष्ट्राचे लाकूड ते गुजरात आर्किटेक्ट कसं निर्माण केलं श्रीराम मंदिर चला तर पाहूयात… Shahir Dinanath Sathe Passed Away : […]
Rahul Gandhi Video : आज 2023 या वर्षाच्या शेवटच्या दिवशी कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) त्यांच्या यूट्यूब चॅनलवर ऑरेंज जाम बनवण्याचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत सोनिया गांधी (Sonia Gandhi) राहुल गांधींना जाम बनवण्यात मदत करत आहेत. शिवाय, त्यांनी नेटकऱ्यांना आपल्या स्वयंपाकघराची ओळख करून दिली आहे. यात ते दोघेही मस्त गप्पा मारतांना दिसत आहे. […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी होणार्या श्रीरामाच्या (Ayodhya Ram Mandir) अभिषेक सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, श्री राम मंदिर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि एसटीएफ प्रमुख यांना मेलद्वारे बॉम्बस्फोटाने उडवणार असल्याची धमकी दिल्याचं प्रकरण समोर आले आहे. हा मेल मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. किसान मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र तिवारी […]
Ram Mandir : अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. संपूर्ण देश या ऐतिहासिक क्षणाची वाट बघतोय. मात्र त्यापूर्वीच भक्तांकडून बांधकामासाठी देणग्या गोळा करण्याच्या नावाखाली फसवणूक करणारे एक रॅकेट उघडकीस आले आहे, यावर विश्व हिंदू परिषदेने (VHP) कारवाईची मागणी केली आहे. तसेच या फसवणुकीला बळी पडू नका असे आवाहनही सोशल मीडियाच्या […]
Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा (Ayodhya Ram Mandir) सोहळा होणार आहे. याआधी राम मंदिराच्या (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रणावरून राजकारण तापले आहे. घरोघरी राम ज्योती पेटवण्याच्या भाजपच्या आवाहनावर टीका होत आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, त्यांच्या पक्षाच्या या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवले गेले नाही. यावर मुख्य पुजारी […]