आयकर अपीलीय न्यायाधिकरण आयटीएटीने आयकर रिटर्न विलंबाने दाखल करणे आणि रोख दान मर्यादेचे उल्लंघन या कारणांमुळे काँग्रेसचा दावा नाकारला आहे.
Jagdeep Dhankhar : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा
Jagdeep Dhankhar Resigns : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिलेला (Jagdeep Dhankhar) राजीनामा आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला. संसदेचे पावसाळी अधिवेशन (Parliament Monsoon Session) सुरू असतानाच त्यांनी राजीनामा दिला. प्रकृती अस्वास्थ्याचं कारण त्यांनी यासाठी दिले. परंतु, त्यांच्या राजीनाम्याची वेगळीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काँग्रेस नेते सुखदेव भगत यांनी सांगितले की राजीनाम्याची पटकथा आधीच लिहिली […]
8th Pay Commission : संसदेचा अधिवेशन सुरु असून या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत मोठी घोषणा केली आहे.
Mig 21 fighter jet to bow out after 62 years in indian air force : 60 आणि 70 च्या दशकात भारताच्या अवकाशावर अधिराज्य गाजवणारे मिग-21 हे लढाऊ विमान सप्टेंबरमध्ये निवृत्त होत आहे. ‘पँथर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या 23 व्या स्क्वॉड्रनने भारताच्या प्रत्येक लहान-मोठ्या युद्धात भाग घेतला आहे. 60 वर्षांहून अधिक काळ भारतीय हवाई दलाचा भाग […]
CBSE ने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. देशातील CBSE बोर्डाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्यात आले आहे.