कर्नाटक : कर्नाटकच्या शिमोगा जिल्ह्यात आरक्षणाच्या (Reservation) मुद्द्यावरून सोमवारी (२७ मार्च) भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (Former Chief Minister BS Yeddyurappa) यांच्या घराबाहेर निदर्शने आणि दगडफेक झाली. यावेळी पोलिसांनी बंजारा समाजातील काही आंदोलकांवर कारवाई केली. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणाबाबत कर्नाटक सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयाविरोधात समाजाचा निषेध करण्यात येत आहे. आंदोलन करताना […]
एलआयसीचे, एसबीआयचे भांडवल अदानीकडे आणि आता ईपीएफओचे भांडवलही अदानीकडे. ‘मोदानी’चा पर्दाफाश होऊनही जनतेचा निवृत्तीचा पैसा अदानींच्या कंपन्यांमध्ये का गुंतवला जात आहे? असा प्रश्न राहुल गांधी यांनी पुन्हा विचारला आहे. राहुल गांधी आज एक ट्विट करून पुन्हा एकदा अदानी आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. LIC की पूंजी, अडानी को!SBI की पूंजी, अडानी को!EPFO […]
राहुल गांधी यांना लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवल्यानंतर काँग्रेसकडून देशभर आंदोलन केलं जात आहेत, देशभरात निदर्शने सुरूच आहेत. आज सोमवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सोबत सर्व विरोधी पक्षाचे नेते खासदार काळ्या कपड्यात संसदेत पोहोचले. अदानी मुद्द्यावर जेपीसीची मागणी आणि राहुल गांधी यांच्या अपात्रतेचा निषेध करण्यासाठी काळे कापड परिधान करून संसदेत सर्व खासदार आल्याचं काँग्रेस […]
पप्पा-मम्मी सॉरी, मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही किंवा शकले नाही. हे वाक्य मीडियाच्या हेडींगमध्ये, लोकांच्या सोशल मीडियावर आणि आई-वडिलांच्या मनावर अनेकदा धक्का देऊन जात. पण हा प्रश्न अजून संपत नाही. गेल्या काही वर्षात विद्यार्थी आत्महत्या हा असाच गंभीर प्रश्न बनत चालला आहे. याचे अनेक प्रसंग पाहायला ऐकायला मिळतात, तशीच याची अनेक कारणेही आहेत. […]
Supreme Court On bank account: बँक कर्ज प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. जोपर्यंत खातेधारकांची (bank account) बाजू ऐकून घेतली जात नाही, तोपर्यंत त्यांची खाती ‘फसवणूक’ घोषित केली जाणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने तेलंगणा उच्च न्यायालयाचा (Telangana High Court) निकाल कायम ठेवला, असे […]
India Corona Update : देशातील घटलेल्या कोरोना रूग्णसंख्येने पुन्हा एकदा हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली असून, केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आलेली आकडेवारी देशाची चिंता वाढवणारी अशीच आहे. ज्या पद्धतीने कोरोना बाधित आढळून येत आहे ही स्थिती अशीच राहिल्यास देशात एप्रिल 2021 सारखी परिस्थीती […]