नवी दिल्ली:आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal), काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना भारत निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस काढली आहे.निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी ही नोटीस काढण्यात आली आहे. केजरीवाल आणि प्रियंका गांधी यांना येत्या दोन दिवसांत,गुरुवारपर्यंत नोटीसाला उत्तर द्यायचे आहे. एका रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
नवी दिल्ली : “कोणी काय परिधान करावे आणि काय नाही, यात सरकार हस्तक्षेप का करत आहे? असे आदेश केवळ मुस्लिमांना लक्ष्य करण्यासाठी जारी केले जातात”, असे म्हणत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी कर्नाटक (Karnataka) सरकारच्या परिक्षांमध्ये ड्रेस-कोड लागू करण्याच्या निर्णयावर निशाणा साधला आहे. ते बारामुल्ला येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ड्रेस-कोड लागू करण्याच्या निर्णयावर एआयएमआयएम […]
बैतूल : काल काँग्रेसचे एक मोठे तज्ञ सांगत होते की भारतात प्रत्येकाकडे ‘मेड इन चायना’ मोबाईल फोन आहे. अरे मुर्खों के सरदार, कोणत्या जगात राहता? आपल्या देशाचे कर्तृत्व न पाहण्याचा मानसिक आजार काँग्रेस नेत्यांना झाला आहे. त्यांनी असा कोणता विदेशी चष्मा घातला आहे की ते भारतात पाहू शकत नाहीत, याचे आश्चर्य वाटते असे म्हणत पंतप्रधान […]
Telangana Election: तेलंगणा विधानसभा निवडणुकीत (Telangana Election 2023) चेन्नूर येथील काँग्रेसचे उमेदवार जी विवेकानंद (G Vivekananda) हे 600 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. सोबतच काँग्रेसचे पी श्रीनिवास रेड्डी (P Srinivasa Reddy) यांचा 460 कोटी संपत्ती असल्याने दुसऱ्या क्रमांकावर आहेत. विवेक आणि त्यांच्या पत्नीकडे 377 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे, ज्यात त्यांच्या […]
लुधियाना : पंजाबमधील Punjab) लुधियानामध्ये आज (13 नोव्हेंबर) मोठी दुर्घटना घडली आहे. दाट धुक्यामुळे अमृतसर-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर (Amritsar-Delhi National Highway) लुधियानाजवळील खन्ना शहरात सुमारे 100 वाहने एकमेंकावर आदळली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. (About 100 vehicles collided in Khanna town near Ludhiana on Amritsar-Delhi National Highway due to dense […]
Manipur violence : मणिपूरमध्ये (Manipur violence) सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मतैई समुदायाशी (Matai community) संबंधित काही कट्टरतावादी संघटनांवर बंदी घातली आहे. ट्रॅक रेकॉर्ड लक्षात घेता सरकारने पीपल लिबरेशन आर्मी, युनायटेड नॅशनल फ्रंट, मणिपूर पीपल आर्मीवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. ते बेकायदेशीर, शांतता विरुद्ध आणि हानीकारक अशा कामांमध्ये संबंध असल्याचे आढळले आहेत. मणिपूरमध्ये […]