Chhattisgarh Elections 2023 : छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh Elections 2023) पहिल्या टप्प्यातील 20 जागांसाठी मतदान झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात 70 जागांवर मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत दिवाळीच्या मुहूर्तावर महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मोठी घोषणा केली आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी दिवाळीनिमित्त महिलांना मोठी भेट देण्याचे आश्वासन दिले आहे. सीएम बघेल […]
Muhurat Trading 2023: आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर देशांतर्गत शेअर बाजारात (stock market) जोरदार वाढ दिसून आली. एक तासाच्या व्यवहारानंतर शेअर बाजार 350 हून अधिक अंकांच्या वाढीसह बंद झाला. BSE सेन्सेक्सने सुरुवातीला 500 हून अधिक अंकांची उसळी घेतली आणि नंतर BSE चा मुख्य निर्देशांक 65,418.98 अंकांवर पोहोचला. तर निफ्टी देखील 19500 पार करून 19547.25 वर उघडला. […]
Mathura Firecracker Fire : उत्तर प्रदेशातील मथुरा येथील फटाका मार्केटमध्ये भीषण आग लागली. ही घटना दिवाळीच्या दिवशी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आणि त्या वेळी फटाके खरेदीसाठी अनेक लोक बाजारात उपस्थित होते. आग लागल्यानंतर बराच वेळ, रुग्णवाहिका आणि पोलिस वाहने घटनास्थळी पोहोचेपर्यंत स्थानिक लोकांनी आग विझवण्याचे काम केले. दरम्यान, आगीत भाजलेल्या लोकांना स्थानिक रुग्णालयात दाखल […]
Uttarkashi Tunnel : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये दिवाळीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तरकाशीतील सिल्क्यरा ते दांदलगावपर्यंत निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळला आहे. एसपी अर्पण यदुवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोगद्यात 36 लोक अडकले आहेत. बोगद्याचा सुमारे 30 मीटर भाग ढिगाऱ्यांनी व्यापला आहे. यापलीकडे बोगदा परिपूर्ण स्थितीत आहे. कामगार अडकलेल्या ठिकाणी सध्या ऑक्सिजन उपलब्ध आहे, बाहेरून पाईप टाकून […]
हैदराबाद : भर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या खांद्यावर डोकं ठेवून एक व्यक्ती हमसून हमसून रडण्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना 2019 मधील इस्त्रोच्या कार्यालयातील प्रसंगाची आठवण झाली. त्यावेळी भारताची चांद्रयान-2 मोहीम यशस्वी होत होती पण लँडिंगच्या आधीच चंद्रयानशी संपर्क तुटला होता. त्यानंतर इस्रोचे तत्कालीन प्रमुख के. सिवन इतके […]
Telangana Election : तेलंगाणात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी (Telangana Election) जोरात सुरू आहे. उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. अनेक दिग्गजांनी अर्ज दाखल केले आहेत. पण, एक अपक्ष उमेदवार सर्वाधिक चर्चेत आहे. हा उमेदवारांच्या तुलनेत जरा वेगळा आहे. त्यामुळेच येथे त्याची सर्वाधिक चर्चा होत आहे. या उमेदवाराचे नाव पद्मराजन आहे. पद्मराजन यांनी गजवेल मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी […]