बेंगळुरू: कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पक्षाने (BJP) राज्य कार्यकारणीत मोठा बदल केला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने शुक्रवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (BS Yeddyurappa) यांचे पुत्र आणि विद्यमान आमदार बीवाय विजयेंद्र (BY Vijayendra) यांची पक्षाच्या राज्य कार्यकारणीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह याबाबतचे अधिकृत पत्रक जारी केले आहे. यांनी जारी केलेल्या […]
Mahua Moitra : कॅश फॉर क्वेरी प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या (Cash For Query) खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडणचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणात मोईत्रा यांची खासदारकी जाईल की (Mahua Moitra) राहिल याचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस संसदेच्या शिस्तपालन समिताने केली आहे. याबाबतचा अहवाल 6 विरुद्ध 4 फरकाने अहवाल स्वीकारण्यात […]
नवी दिल्ली : देशभरातील करोडो लोकांना ‘हम मैं है हिरो’ म्हणायला लावणाऱ्या दुचाकी व्यावसायातील दिग्गज कंपनीचे चेअरमन ईडीच्या रडारवर आले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने हीरो मोटोकॉर्पचे चेअरमन पवन मुंजाळ (Pawan Munjal) यांची 24.29 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. (ED Attaches Properties Worth Rs. 24.95 Cr Of […]
India files appeal : काही दिवसांपूर्वी कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या भारतीय नागरिकांना कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे आठही भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी होते. गेल्या वर्षी ऑगस्टपासून ते कतारच्या तुरुंगात आहेत. दरम्यान, या माजी नौदल सैनिकांच्या फाशीच्या शिक्षेविरोधात भारत सरकारने (Government of India) अपील केले आहे. या आठ जणांमध्ये माजी नौदल अधिकाऱ्यांचाही (former naval […]
Parliament Winter Session : संसदेच्या विशेष अधिवेशनानंतर आता हिवाळी अधिवेशनाचीही तारीख ठरली आहे. येत्या 4 डिसेंबरपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. 4 डिसेंबर ते 22 डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. यासंदर्भात संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली आहे. "Winter Session, 2023 of Parliament will commence from 4th December and […]
पाटणा : बिहारमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि अत्यंत मागासवर्गीयांसाठींच्या आरक्षणाचा कोटा 50 टक्क्यांवरून एकूण 65 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले आहे. विरोधी पक्ष भाजपनेही (BJP) या विधेयकाला पूर्ण पाठिंबा दिला. त्यामुळे विधानपरिषदेते मंजुरीची केवळ औपचारिकता बाकी आहे. (Bihar Assembly on Thursday cleared a Bill to increase the reservations) विधानपरिषदेच्या […]