LPG Rate : महागाईने होरपळणारी देशातील जनता निवडणुकीत मतपेटीतून राग व्यक्त करू नये याची काळजी मोदी सरकार घेत आहे. कांद्याची संभाव्य भाववाढ रोखण्यासाठी कांदा निर्यातशुल्क लावून भाव नियंत्रणात आणले. त्यानंतर आता स्वयंपाकाच्या गॅसचे दर कमी करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. रक्षाबंधनानिमित्त मोदी सरकार घरगुती गॅसच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गॅसच्या किंमती थेट […]
Delhi Liquor Scam : राजधानी दिल्लीतील बहुचर्चित मद्य घोटाळ्यात (Delhi Liquor Scam) नवा ट्विस्ट आल आहे. या प्रकरणात काल ईडीच्या सहाय्यक संचालकासह अन्य सहा अधिकाऱ्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली. दिल्ली दारू घोटाळ्यातील एका आरोपीकडून पाच कोटी रुपये लाच घेतल्याचा आरोप या अटक केलेल्या अधिकाऱ्यांवर आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे. CBI has registered a case […]
Avishkar Kasale Suicide : राजस्थानच्या कोटा (kota) येथील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रकार अजूनही सुरू आहेत. अभ्यासाच्या दडपणाखाली घेतलेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहेत. रविवारीही चाचणी मालिकेत कमी गुण मिळाल्याने दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. यामध्ये महाराष्ट्रातील लातूर येथील एका विद्यार्थ्याचाही समावेश आहे. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कोचिंगमधील परीक्षेवर बंदी घातली आहे. कोचिंग परीक्षेवर घातलेली ही बंदी तुर्तास […]
Aditya L1 : चांद्रयान-३ मोहिमेच्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) आणखी एक मोहीम सुरू केली आहे. आता इस्रो सूर्याकडे जाण्याच्या तयारीत आहे. असं सांगितले जात आहे की ISRO 2 सप्टेंबर रोजी सन मिशन (Sun mission) लॉन्च करणार आहे. सूर्याचा अभ्यास करणारी ही पहिली भारतीय अवकाश मोहीम असेल. सूर्याचं तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, […]
Foreign investment : यंदाच्या अर्थिक वर्षात 1,18,422 कोटींची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक करण्यात आलेल्या महाराष्ट्राने आता पहिल्या तिमाहीतही इतर राज्यांना मागे टाकलं आहे. यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकूण 36, 634 कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक खेचून महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. डीपीआयआयटीने याबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे. विदेशी गुंतवणुकदारांनी महाराष्ट्राला पसंती दिल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री […]
भारताचे चांद्रयान 3 मिशन यशस्वी झाल्यानंतर आता सुर्याचा अभ्यास करण्यासाठी मोहीम आखण्यात आली असून याच्या तारखेचीही घोषणा करण्यात आली आहे. पहिले स्पेस बेस्ड इंडियन ऑब्जर्वेटरीशी संबंधित भारताचे सूर्य मिशन Aditya-L One 2 सप्टेंबर रोजी प्रक्षेपित केले जाणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सोमवारी (28 ऑगस्ट) रोजी याबाबत ही माहिती दिली. ISRO ने दिलेल्या माहितीनुसार, […]