Tamil Nadu Train Fire : तामिळनाडू राज्यात रेल्वेचा आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. या आगीत रेल्वेतील 8 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 20 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. ट्रेनमधून गॅस सिलिंडर घेऊन जात असल्याने ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप खात्रीशीर माहिती नाही. Tamil Nadu train fire | An ex-gratia of […]
Chandrayaan : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान 3 चे (Chandrayaan 3) यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर संपूर्ण जगातून भारतावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला असून, यशस्वीपणे लँडिंग करण्याचा इतिहास रचण्याबरोबरच इस्त्रोने (ISRO) आणखी एक इतिहास रचला आहे. यानंतर इस्त्रोच्या या यशस्वी शास्त्रज्ञांना कौतुक अन् शाबासकीची थाप देण्यासाठी पंतप्रधान […]
PM Modi : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान 3 चे (Chandrayaam 3) यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर संपूर्ण जगातून भारतावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला असून, यशस्वीपणे लँडिंग करण्याचा इतिहास रचण्याबरोबरच इस्त्रोने (ISRO) आणखी एक इतिहास रचला आहे. यानंतर इस्त्रोच्या या यशस्वी शास्त्रज्ञांना कौतुक अन् शाबासकीची थाप देण्यासाठी […]
Chandrayan 3 : भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. चांद्रयान-3 (Chandrayan 3) चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सुरक्षितपणे उतरले. चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर आपला ध्वज फडकवणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. दरम्यान, आता चांद्रयान-3 चा प्रग्यान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर चालत आहे. शुक्रवारी (25 ऑगस्ट) भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने रोव्हर विक्रम लँडरमधून बाहेर पडताना आणि […]
Banwarilal Purohit vs Bhagwant Mann : पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित (Banwarilal Purohit) आणि मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्यात सुरू असलेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी शुक्रवारी भगवंत मान सरकार इशारा देत राज्यात राष्ट्रपती राजवट (President rule) लागू करण्याची शिफारस करू, असा इशारा दिला आहे. राज्यपाल पुरोहित यांनी भगवंत मान सरकार […]
Chandrayan 3 : भारताने काल ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. काल सायंकाळी 6:04 वाजता चांद्रयान-3 (Chandrayan 3) चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सुरक्षितपणे उतरले. चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर आपला ध्वज फडकवणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. दरम्यान, ही मोहिम फत्ते झालयानंतर संपूर्ण देशभरात एकच जल्लोष साजरा झाला. आता लँडर इमेजर कॅमेराने […]